DIVINE COLLEGE OF PHARMACY SATANA

Showing 1-4 Of 17 Books

अस्तित्व

By Sudha Murthi, Sudha Murthy

एकंदरीत, “अस्तित्व” ही कादंबरी मानवी नात्यांचा गहन शोध घेणारी आहे. ज्या वाचकांना भावनिक कथा आणि आत्मचिंतनाची प्रेरणा देणारे साहित्य आवडते, त्यांना हे पुस्तक नक्कीच भिडेल.

THE CANTONMENT CONSPIRACY

By Manoj Naravane

माजी लष्करप्रमुखांच्या या पुस्तकातली गोष्ट- आणि पात्रंही- कल्पित आहेत'एनडीए' च्या पहिल्या महिला बॅचची (२०२२) स्नातक आणि आता पद मिळालेली लेफ्टनंट रेणुका खत्री आणि त्याच तळावरचा लेफ्टनंट रोहित वर्मा हे दोघे

Amrut, the Great Churn

By Sriram Devatha

अमृत—द ग्रेट मंथन: द ग्लोबल स्टोरी ऑफ इंडियाज फर्स्ट सिंगल माल्ट ही एका घरगुती ब्रँडने आंतरराष्ट्रीय दर्जा कसा मिळवला याची कथा आहे. पण ती त्याहूनही अधिक आहे: केवळ जागतिक उत्पादनांचा

The Undying Light

By

स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. स्वतःला केंद्रस्थानी न ठेवता, कुटुंबातलं आणि देशातलं छोट्यामोठ्या घटनांमधलं नाट्य समजावून घेणं ही काही सोपी गोष्ट नाही. गोपाळकृष्ण गांधींनी हे नाट्य