History

Showing 5-8 Of 26 Books

राऊ

By नागनाथ एस इनामदार

पहिल्या तीन कादंबर्‍यांत पेशवाईच्या पडत्या काळातल्या त्रिंबकजी डेंगळे, यशवंतराव होळकर, दुसरे बाजीराव पेशवे या महत्त्वाच्या व्यक्तींचा जीवनपट त्यांनी उलगडून दाखवला आहे. ‘राऊ’मध्ये बाजीराव-मस्तानीचे नाजूक प्रेम प्रकरण आहे. ‘शहेनशहा’त औरंगजेबाचे व्यक्तिदर्शन,

मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध

By पवार जयसिंगराव भाऊसाहेब

डॉ. जयसगिराव भाऊसाहेब पवार यांचा जन्म सांगली जल्ह्यिातील तडस र या खेडेगावात झाला. सत्यशोधक चळवळीने प्रेरति झालेले गाव आर्णा शक्षिणाचे..

पानिपत

By पाटील विश्वास

मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांच्या शोर्याची गाथा! काळाशीही चार हात करीन, प्रलयाशी झुंजता-झगडता तुटेन, फुटेन पण मागे हटणार नाही.

मराठा वीर छत्रपती शिवाजी

By उपाध्याय विजेता

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित हे पुस्तक स्वराज्य निर्मितीतील त्यांच्या शौर्य, कर्तृत्व आणि रणनीती यांचे सखोल दर्शन घडवते.