M.S.G Arts Science & Commerce College Malegaon Camp

Showing 1-4 of 237 Books

Fakira

By Anna Bhau Sathe

या कांदबरीत फकिरा नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा फकिरा आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी कलादृष्ट्या उत्तम अशी ही कादंबरी आहे.