Math KPG College Igatpuri

Showing 1-4 of 16 Books

पंढरपुरचे सांस्कृतिक वैभव : भक्ती

By प्रा डॉ जयश्री ज्ञानदेव रणनवरे

पंढरपूरचे प्राचीनत्व ऐतिहासिक माहिती व सामाजिक दृष्टीकोनातून झालेली जडण घडण या विषयी सखोल माहिती आणि पंढरपूरच्या सांस्कृतिक अभ्यासाचे  एक सुंदर आविष्करण या ग्रंथ रूपाने वाचकांसमोर येत आहेत.

भगवतगीतेच्या अंतरंगात

By स्वामी शिव तत्वानंद

भगवती गीतेने 'सर्व' साधकांच्या मनाचे 'सर्व' पैलू विचारात घेऊन साधना सांगितली आहे. म्हणजेच, गीतामाउलीने ब्राह्मणादी सर्व वर्ण, गृहस्थादी सर्व आश्रम, स्त्री-पुरुष दोन्ही योनी, आणि ज्ञान-भक्ति-कर्म हे सर्व - तिन्ही -

भगवतगीता जशी आहे तशी

By रोहीनिकुमार दास

भगवतगीता ग्रंथ हा वैदिक ज्ञानाचा मुकुटमणी आहे .भागवत गीतेमुळे संपूर्ण विश्वात वैदिक धर्म , तत्वज्ञान आणि संस्कृतीत अभूतपूर्ण रुची निर्माण केली आहे.

मराठी कथा दर्शन

By डॉ. शिरीष लांगडे

काही उद्देश समोर ठेऊन ‘मराठी कथा दर्शन’ची निर्मित्ती केली आहे. तसेच या पुस्तकातील कथा गतकाळ,वर्तमान आणि भविष्यकाळ अशी कालिक जाणीवही देतात.