MGV's Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchavati Nashik

Showing 5-8 of 85 Books

रेनेसोंस स्टेट: महाराष्ट्राच्या निर्मितीचा अकथित इतिहास

By Kuber Girish

गिरीश कुबेर लिखित “रेनेसोंस स्टेट: महाराष्ट्राच्या निर्मितीचा अकथित इतिहास ” पुस्तकात महाराष्ट्राच्या ऐतिहासिक प्रवासाची रोमहर्षक मांडणी करण्यात आली आहे. या पुस्तकात अज्ञात कथा, नेते, सामाजिक सुधारणा आणि सांस्कृतिक चळवळींच्या माध्यमातून

ज्ञानेश्वरी मुक्तचिंतन

By घोरपडे अनुबाई, घोरपडे व्यंकटराव

श्री ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन हे पुस्तक व्यंकटराव घोरपडे व अनुबाई वहिनीसाहेब घोरपडे यांनी लिहिलेले आहे श्री भगवद्गीते मध्ये टीका ग्रंथाचे दुसरे नाव भावार्थदीपिका असे पाडले हे अमदनगर जिल्ह्यातील नेवासा या

करार एका ताऱ्याशी

By कुसुमाग्रज

कवीने जीवनात अगणित दुखी सोसले अगदी शांतपणे निमूट पणे विदूषक नाटकात ते म्हणतात त्याप्रमाणे दुःख खास आपल्या मालकीचे असते म्हणून दुःख घडी घालून ठेवून द्यावं काळजामध्ये हे बोल त्यांनी आपल्या