New Arts Commersce and Science College Parner

Showing 13-16 Of 74 Books

शिवाजी व शिवकाल

By डॉ.बी.एन.सरदेसाई

शिवाजी महाराजांचा काळातील इतिहास व त्याकाळातील घडलेल्या अनेक युद्धाच्या वर्णन केलेले आहे व तसेच महाराजांच्या काळातील घडलेली युध्ये व क्षत्रुंचा केलेला घात विषयी सर्व माहिती या पुसतकात दिलेली आहे.

आरोग्य हृद‌याचे

By डॉ.धनंजय वारे

हृदय विकार धडकी भरविणारा शब्द आहे. तानतनावामुळे होणार आजार. या रोगावर काय प्रतिबंद व उपचार ,सोप्या भाषेत लिखाण, सर्वांसाठी उपयुक्त पुस्तक आहे

इकीगाई

By फ्रानसेस्क मिरालेस, हेक्टर गार्सिया

इकीगाई ही एक जपानी संकल्पना आहे, जी जीवनाचा उद्देश, आनंद आणि संतोष यांच्याशी संबंधित आहे. याच्या अर्थावर आधारित एक प्रसिद्ध पुस्तक आहे ज्याचे शीर्षक इकीगाई: जपानच्या दीर्घायुषी लोकांचा गुपित आहे.

मन मे हे विश्वास

By विश्वास नागरे पाटील

विश्वास नांगरे पाटील यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. बालपणापासून ते आयपीएस बणल्यानंतर २६/११ च्या युद्धापर्यंतच केलेले संघर्ष त्यांनी या पुस्तकात सांगितलेल आहे.