Pune Vidyarthi Griha'sCollege of Engineering & Shrikrushna S Dhamankar Institute of Management

Showing 1-2 of 2 Books

सूड

By बाबुराव बागुल

  नाव : प्रा .सोनाली अनिल  काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए.   बाबुराव बागुलांनी लिहिलेली सूड ही मराठी दलित  साहित्यातील महत्वाची  कादंबरी आहे  त्यांनी  समाजातील दलितांवरील असमानता अन्याय आणि शोषणाचे अतिशय प्रखर आणि धक्कादायक असे चित्रन केलेले आहे. त्यांच्या लेखनातील सशक्त भाषा

मन मै है विश्वास

By विश्वास नागरे पाटील

ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश