पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
यमुनापर्यटन ही पहिली मराठी कादंबरी १८५७ साली बाबा पद्मनजी यांनी हिंदू धर्मातील विधवांचे दुःख- स्थितीचे निरूपण या हेतूने लिहिली.
चेतन भगत यांच्या खास शैलीतली ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या विश्वाशी नातं जोडणारी, त्याचबरोबर सामाजिक स्थितीचा वेध घेणारी आहे.
आयुष्यात एकदा तरी ही कादंबरी वाचावी. त्रितीयपंथी बद्दल माझे विचार कादंबरी वाचल्यापासून खूप बदलले. नदिष्ट वाचून वेगळंच आयुष्य जगून घ्याल .
हा गुरुजी मुलांना शिकवता-शिकवता खूप सारं काही शिकतो. आणि समृद्ध होत जातो. इतका समृद्ध होतो की मुलांकडून हरण्याची ही ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होते.