पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांच्या शोर्याची गाथा! काळाशीही चार हात करीन, प्रलयाशी झुंजता-झगडता तुटेन, फुटेन पण मागे हटणार नाही.
"आता तू जन्मभर इथंच रहायचं, समजलं? तू आता इराण सोडून कधीच जायचं नाही, मरेपर्यंत इथंच राहायचं."
माणसाला माणूस जोडतो तोच खरा पार्टनर असतो. हे पुस्तक वाचकाच्या मनात नात्यांची जाणीव आणि त्यातील गोडवा कायमचा रुजवते.