Share

ग्रंथ परीक्षण : जाधव सुनील महादू, महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पंचवटी नाशिक

महाराजा सयाजीराव गायकवाड हे प्रजाहितदक्ष राजा होते शेतकऱ्याचा मुलगा हे आदर्श सुप्रशासक समाज सुधारक शिक्षण तज्ञ धातृत्व अशी लोकोपयोगी कामे करणारे जनकल्याणाचा ध्यास घेतलेले राजा होते त्यांनी राज्यात सक्तीचे मोफत शिक्षण विधवा पुनर्विवाह जातींचे निर्मूलन घटस्फोट संन्यास शेती उपयोगी जनावर हत्या बंदी यासंदर्भात सामाजिक सुधारणा करणारे कायदे केले जनतेसाठी गावोगावी शाळा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीविषयक शाळा आणि उद्योगधंद्यांच्या शाळा सुरू केल्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरण केले शेतकऱ्यांसाठी सहकारी पतपेढी बँका शेतीविषयक मदत दुष्काळ अतिवृष्टीत मदत अशा योजना राबवल्या स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा ग्रंथालय व्यायाम शाळा व क्लब तयार केले या जनकल्याण्याच्या कामातच त्यांनी मोक्ष पाहिला यांचे पुरोगामी महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे त्यांनी महात्मा फुले न्या रानडे गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी धोंडो केशव अशा समाज सुधारणांना मदत केली भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक क्रांतिकारकांना मदत करून इंग्रजांचे अन्याय राज्य उलथून टाकण्यासाठी सहाय्य केले देशाचे आदर्श भविष्य घडवू पाहणाऱ्या विद्यार्थी गृहिणी राजकारणी प्रशासक उद्योजक आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या प्रत्येकाला उपयुक्त आणि प्रेरणादायी आहे.सहकार धोरण अशा अनेक विविध क्षेत्रांत महाराजा सयाजीरावांनी आदर्श वस्तू पाठ घालून दिला आहे ग्रामपंचायत व्यवस्थेच्या माध्यमातून लोकशाहीची पायाभरणी करण्याची दूरदृष्टी महाराजांकडे होती स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे असलेल्या सयाजीरावांनी अनेक पुरोगामी लढवय्यांना युगपुरुषांना तसेच गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सढळते दिल्या या अर्थाने ते द्रष्टे आणि अनेक चळवळीसाठी आश्रयदाते होते महाराजा सयाजीरावांचे विचार हे आजही दिशादर्शक आहेत त्यांचे विचारधन पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील असेच आहेत त्यांचे सर्व प्रकारचे साहित्य आपल्यासाठी मोठा सांस्कृतिक ठेवा आहे.इतिहासकार विकास राजवाडे यांनी महाराष्ट्रातील 100 वर्षांतील कर्तृत्ववान व्यक्तींची मोजदाद करणारा एक बहुमोल लेख 100 वर्षांपूर्वी लिहिला तो लेख आपण ग्रंथात समाविष्ट केला आहे त्यात पहिले नाव लिहिले आहे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे सयाजीराव महाराज जाऊन पाहून शतक उलटले स्वातंत्र्यपूर्व काळात ह्याच युगपुरुषाच्या कर्तुत्वाने पाहून शतकाचा इतिहास विविध घटकांनी भरलेला होता आणि आजचे समाजजीवन वेगवेगळ्या कारणांनी घटनांनी ढवळून निघत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन सामील तिच्या भूमिकेतून सर्व क्षेत्रात उत्तुंग काम केलेले सयाजीराव प्रसिद्धीच्या प्रांगणातून बाजूला राहिले असले तरी येत्या काळात सर्वांना प्रेरणा देऊ शकतील असे एकमेव व्यक्ती आहेत अशा युगपुरुषाची ओळख करून घेण्यासाठी वेळोवेळी अशा गौरव गाथाचे पुनर्वाचन करावे लागते महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सर्व क्षेत्रांमध्ये लक्षणीय कार्य केले आहे मोलाचे कार्य करून त्यांनी भारत देशाला एक पाऊल प्रगतीकडे नेण्याचे कार्य या ठिकाणी केले आहे.महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शिक्षण सुधारणा ग्रंथ ग्रंथकार व ग्रंथालयांचे व शिंदे सामाजिक सुधारणा ललित कला सहकार उद्योग बांधकाम व शिल्पकला शेती दुष्काळ अस्पृश्य धार व्यायामाचे क्षेत्र स्वातंत्र्यलढ्यास मदत आंतरराष्ट्रीय शतपावली युगदृष्ट सयाजीराव महाराजांचे वचने महाराजांचे निवडक कायदे महाराज सयाजीरावांबद्दल परिशिष्ट सयाजीराव महाराजांनी अनेक विविध क्षेत्रांमध्ये सर्वांगीण विकास घडविण्याचे मोठे योगदान दिले आहे.

Recommended Posts

उपरा

Dr. Sambhaji Vyalij
Share

Shareपुस्तक पुनरावलोकन नाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए. उपरा लेखकाचे नाव: लक्ष्मण माने लक्ष्मण माने यांचे आत्मकथन उपरा हे मराठी साहित्यातील एक […]

Read More

The Undying Light

Dr. Sambhaji Vyalij
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More