पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
वारकरी पंथाचा इतिहास हे पुस्तक अत्यंत महत्वाची कामगीरी बजावनोर ठरले व त्यामुळे वारकरी पंथाकडे लोकांची पाहण्याची इष्टीच बदलून गेली.
अभंग हा मध्ययुगीन मराठी साहित्यातील अतिशय महत्वपूर्ण छंद प्रकार मानला जातो. ओवीचे मालात्मक रूप अभंग या नावाने ओळखले जाते.
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अतिशय मार्मिक, उदबोधक, साधकांना उपयुक्त अशा संवादाचे संकलन!