प्रवासवर्णन

Showing 1-4 of 5 Books

सुनिता अंतराळ प्रवास

By प्रकाश तुपे

आकांशापुढती गगन ठेंगणे असे म्हणतात सुनिता विल्यम्सने ते खरे करून दाखवले आहे पृथ्वी भोवताली साडे तीनशे किलोमीटर उंचीवरून फेर्या मारणाऱ्या अवकाश स्थानकात तिने तब्बल सहा महिने मुक्काम ठोकून काही विक्रमी

‘कर हर मैदान फतेह’

By vishwas nangare patil

प्रेरक स्वानुभव... ‘मन में है विश्वास’ या आत्मकथनाच्या अभूतपूर्व यशानंतर प्रसिद्ध आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे विद्यमान पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे ‘कर हर मैदान फतेह’ हा आत्मकथनाचा दुसरा भाग

काळेपाणी

By विनायक दामोदर सावरकर

"काळे पाणी" केवळ मराठी साहित्य संपदा नसून अभिजात भारतीय साहित्य संस्कृतीचा ठेवा आहे हे वेगळे सांगणे नकोच.

दटा हंकाट : चला चालायला सुरवात करूया!

By किरण पुरंदरे

पर्यावरणाविषयी आवड असणा-या व्यक्तीला पुस्तक अत्यंत आनंद देणारे आहे. आदिवासींसाठी काम करणारे आणि पर्यावरण संवर्धनाचे काम करणा-या लोकांना हा एक उत्तम वस्तुपाठ आहे कारण जंगलामध्ये काम करताना कोणत्या गोष्टींना सामोरे