पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
अभंग हा मध्ययुगीन मराठी साहित्यातील अतिशय महत्वपूर्ण छंद प्रकार मानला जातो. ओवीचे मालात्मक रूप अभंग या नावाने ओळखले जाते.