अनुवादित कादंबरी

Showing 1-4 of 4 Books

छावा

By Ranjit Desai, देसाई रणजित, देसाई रणजीत

संभाजी महाराज यांच्या जीवनावरील हि कादंबरी शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती होऊन गेला . झुंझार अशी हि उत्कृष्ट कादंबरी  

होळी

By डॉ. रवीद्र केशवराव शोभणे

हे पट तक भारतातीि पारींपाररक सण म्हणजे होळी बद्दि आहे हा सण सींद र सण आहे.

डोईचा पदर आला खांद्यावरी

By महाजन छाया

हि कथा आहे सत्तरीच्या दशकातील तरुणीची . तरुण वयामध्ये एखादी चूक झाल्यानंतर पूर्ण आयुष्य कस बदलत आणि हे करताना आपल्या सर्व अपेक्श्या मारून कस जगायचं . आणि यातून कसा मार्ग काढायचा हे

मालगुडी डेज

By Narayan R K, R.K.Narayan, मधुकर धर्मापुरीकर

₹235

माझ्यापुरतं सांगायचं झाल्यास, एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या समस्येतून जाते, तिथे मला कथा सापडते. या संग्रहातल्या तीसेक कथांमध्ये तुम्हाला दिसेल की, प्रत्येक कथेतलं मुख्य पात्र हे कुठल्यातरी समस्येला तोंड देत आहे