आत्मकथन

Showing 5-8 Of 15 Books

भारतीय समाज आणि स्ञी

By ज्योती लांजेवार

हे पुस्तक प्रकरण अनेक प्रकरणांमध्ये विभागले असून भारतीय महिलांच्या जीवनातील विविध पैलूवर केंद्रित आहे.यात पितृसलेचा प्रभाव,  लैगिंक असमानता, संस्कृतरिचा प्रश्चाव, महीलांची भुमिका व हक्कांवर प्रभाव यांचा समावेश होतो.

श्यामची आई

By साने गुरुजी

₹150

आईच्या प्रेमाचे महत्त्व: आपल्या आईच्या प्रेमाचे महत्त्व समजून घेण्यासाठी. मानवी मूल्यांचे दर्शन: सत्य, प्रेम, करुणा, कृतज्ञता यासारखे मानवी मूल्य आपल्या जीवनात कशी आणावी, हे शिकण्यासाठी. एक सुंदर वाचन: आपल्याला विचार करायला लावणारे

मन मे हे विश्वास

By विश्वास नागरे पाटील

विश्वास नांगरे पाटील यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. बालपणापासून ते आयपीएस बणल्यानंतर २६/११ च्या युद्धापर्यंतच केलेले संघर्ष त्यांनी या पुस्तकात सांगितलेल आहे.