आत्मचरित्र

Showing 17-20 Of 24 Books

वेळेचे व्यवस्थापन

By ढापरे प्रसाद

वेळेचे व्यवस्थापन हे प्रसाद ढापरे यांनी लिहिलेले पुस्तक स्वतः मध्ये शिस्त लावन्यासाठी खूप महत्वाचे आहे. या पुस्तकामध्ये लेखकाने आदर्श वेळापत्रक कशे बनवायचे, कामाचा प्रधान्यक्रम, कमी वेळात काम कसे पूर्ण करावे, वेळ खर्च

दुर्दम्य आशावादी: डॉ. रघुनाथ माशेलकर

By डॉ. सागर देशपांडे

डॉ. माशेलकर यांनी देश व विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अजोड काम केले आहे.विज्ञान हा विषय नसून ती एक जीवन शैली आहे.विज्ञान हे जीवनापासून वेगळे करताच येणार नाहीडॉ.माशेलकर सरांनी विज्ञानाला एक

मृत्युंजय

By सावंत शिवाजी

महाभारतातील ‘कर्ण’ या व्यक्तिरेखेवर आधारित शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी. सप्टेंबर २४ १९९५ रोजी या पुस्तकाला ‘भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. महाभारतातील सामान्यत: खलनायक म्हणून परिचित असलेल्या