ऐतिहासिक

Showing 5-6 Of 6 Books

पानिपत

By पाटील विश्वास

मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांचा अन् दुर्गुणांचा मिलाफ झालेल्या या ऐतिहासिक रणाला नव्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे जिवंत करणारी कादंबरी. '

राधेय

By देसाई रणजित

राधेय ही रणजित देसाई यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. ही कादंबरी महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेवर आधारित आहे.