कादंबरी

Showing 5-8 of 31 Books

लवासा

By

लवासा हे शहर  अगदी सुरुवातीपासून गाजतंय . आशेप घेणार्यांच म्हणन होत कि या शहर ने पर्यावरणाचा नाश केला असून गरीब आदिवासीवर अन्याय केला आहे .

काळे पाणी

By सावरकर

काळे पाणी हि स्वत्रंत्रवीर सावारकर यांची गद्य कादंबरी 

बलुतं

By

बलुतं  हे मराठी भाषेतील पहिले प्रकाशित दलित आत्मकथन होय. दगडू मारुती पवार यांच्या चाळीस वर्षाच्या जीवनप्रवासाची आत्मकहाणी या आत्मकथनात मांडली आहे. समाजव्यवस्थेने तुडवलेल्या, दुःखाग्नीने  पोळलेल्या दगडूची ही कहाणी आहे.

तराळ अंतराळ

By

 बहुजन समाजातील एक मुलगा अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून वर येऊन आपल्या समाजाला सुशिक्षित करण्याचे स्वप्न बघतो आणि त्याच कार्यात कार्यमग्न राहतो, ही कहाणी विलक्षण अस्वस्थ करणारी आहे. समाजापुढे आणि येणाऱ्या प्रत्येक