कादंबरी

Showing 13-16 Of 33 Books

बटाट्याची चाळ

By पु.ल.देशपांडे

चाळ संस्कृतीची नेटकी मांडणी चाळीत राहणाऱ्यांची सुखंदुःखं, आचार विचार, सणवार, सर्वांना सामावून घ्यायची वृत्ती आणि पोटात असलेली उदंड माया ह्या सगळ्याचं समर्पक जिवंत चित्र ह्या पुस्तकात पुलंनी उभं केलं आहे. चाळसंस्कृती

छावा

By Ranjit Desai, देसाई रणजित, देसाई रणजीत

संभाजी महाराज यांच्या जीवनावरील हि कादंबरी शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती होऊन गेला . झुंझार अशी हि उत्कृष्ट कादंबरी