Autobiography

Showing 41-44 Of 52 Books

ए पी.जे अब्दुल कलाम संपूर्ण जीवन

By Arun Tiwari

ए.पी.जे. अब्दुल कलाम - संपूर्ण जीवन हे अरुण तिवारी यांनी लिहिलेले पुस्तक आहे. या पुस्तकातून ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास मांडण्यात आला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून कलामांच्या जीवनप्रवासाची प्रेरणादायी कथा वाचता येते. 

हसरे दुःख

By

'माझं आयुष्यच नाटयमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वत:च अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दु:ख दाखवून देतो.' आपल्या हस-या

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले

By खंदारे उषा

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तक आहे आहे. सावित्रीबाई या भारतातील पहिल्या शिक्षिका आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत होत्या. या पुस्तकात त्यांच्या शैक्षणिक चळवळी, सामाजिक सुधारणांसाठी घेतलेल्या परिश्रम, आणि विषमतेविरुद्ध लढा यांचे प्रभावी