Non-Fiction

Showing 9-12 of 26 Books

टाटायन

By कुबेर गिरीश

टाटायन या पुस्तकातून गिरीश कुबेर यांनी टाटा समूहाच्या संघर्षमय प्रवासाचा, उद्योगातील योगदानाचा, आणि त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा सखोल आढावा घेतला आहे. हे पुस्तक उद्योगप्रेमींसाठी प्रेरणादायी आहे.

सावरकर विचारदर्शन

By गोडबोले अरविंद

हे पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि समाजसुधारणेच्या विचारांचे सखोल विश्लेषण करते. अरविंद गोडबोले यांनी सावरकरांच्या विचारसरणीचा वस्तुनिष्ठ आढावा घेतला आहे.

गणेशाचे गौडबंगाल

By सत्यजित रे

विश्वव्याख्यात चित्रपट व निर्दशक दिर्दर्शक सत्यजित रे यांनी फंटास्टिक फिलुदाच्या या पात्राच्या रहस्य कथा बंगाली भाषेत लिहिलेल्या आहेत. या पुस्तकाचे अनुवाद अशोक जैन यांनी व्यक्तिरेखा भोवती चित्तथरारक व उत्कर्षवर्धक अशा