Book Review : PAWAR SARTHAK BHAUSAHEB, MGV's Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik. ह्या पुस्तकामध्ये लेखकाने असे म्हणले आहे कि तुमची
Read More
Book Review : PAWAR SARTHAK BHAUSAHEB, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik.
ह्या पुस्तकामध्ये लेखकाने असे म्हणले आहे कि तुमची
“ विचार करण्याची पद्धत बदलली तर
जीवनाला वेगळी दिशा मिळू शकते. “
म्हणजे; विचार कसा केला पहिजे किवा आपण जो विचार करतो त्या विचाराने आपल्या जीवनामध्ये वेगळा मार्ग , वेगळी दिशा मिळू शकते. त्यामुळे चांगले विचार करावे असे लेखकाने सांगितलेले आहे. त्यामध्ये लेखक स्वतःविषयी काही माहिती सांगतात कि मी स्वतः च पुस्तकाचे प्रकाशन केले असल्याने मी स्वतःचा उल्लेख तृतीयपुरुषी एकवचनात करण्यात काहीच आर्थ नाही. खरेतर मझा अहं सुखावेल आशी ओळख लिहून मी मोकळ झालो होतो.
लेखक सांगतात कि “आयुष्य सरळ रेषेत आखलेले नसते”
ते नेहमी साधा विचार करतात. म्हणजे; आयुष्य कधीच सोप्या मार्गाने चालत नाही ते कायम आवघड मार्ग निवडत आसते. कारण मानवाची वृत्ती आशी आहे कि आपल जीवन खूप सोप आणि सुरळीत असाव पण असे काही नसते, आयुष्य हे नेहमी कठीण मार्ग निवडत असत.
लेखकांनी काही नियंत्रित आणि अनियंत्रित गोष्टी सांगितलेल्या आहेत कि तुमच्या उपयुक्त विचारच यायला हवे असतील, तर एक व्यवहरिक उपाय आहे: ज्या बबींवर आपण विचार करू शकतात त्याच गोष्टींच आपण विचार केल पाहिजे. त्यामुळे तुमची मनातील ९९% विचार वगळले जातील, कारण पण पकड ठेऊ शकू, आहा फार थोड्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात.
तुमच्या नियंत्रनाच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करा उदाहरणार्थ; तुमच्या इच्छा, तुमचे कार्य, तुम्ही वापरता, ते शब्द आणि तुमचे हेतू.
भूतकाळ आठवत बसु नाका
म्हणजे; भूतकाळात ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या गोष्टींचा विचार करत बसू नका कारण तो निघून गेलेला काळ असतो, त्या काळात काही चांगल्या गोष्टी घडलेल्या असतील किवा काही वाईट गोष्टी घडलेल्या असतील त्या गोष्टी सोडून दिल्या कि मनाला सुख मिळते. भूतकाळात अनेक गोष्टींमध्ये गुंतून पडल्याने वर्तमानात जगण्यात अडथळा निर्माण होतो .
असे हे पुस्तक (थिंक स्ट्रेट) मला खूप आवडले, त्यात लेखकांनी खूप छान उद्देश मांडलेली आहेत.
Show Less