परब्रह्म ज्ञानं विज्ञानसाहितम

Share

Availability

available

Original Title

परब्रह्म ज्ञानं विज्ञानसाहितम

Subject & College

Series

Publish Date

2009-01-01

Published Year

2009

Total Pages

548

Format

HARDBOUND

Country

INDIA

Language

MARATHI

Average Ratings

Readers Feedback

परब्रह्म ज्ञानं विज्ञानसाहितम

हे पुस्तक नवीन वाचकांसाठी उपयुक्त असे हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये विज्ञान व अध्यात्म या विषयी माहिती दिली आहे. या पुस्तकामध्ये अनेक संतानी लिहिलेल्या काव्यांची....Read More

अवताडे स्वाती राजाराम तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती

अवताडे स्वाती राजाराम तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती

×
परब्रह्म ज्ञानं विज्ञानसाहितम
Share

हे पुस्तक नवीन वाचकांसाठी उपयुक्त असे हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये विज्ञान व अध्यात्म या विषयी माहिती दिली आहे. या पुस्तकामध्ये अनेक संतानी लिहिलेल्या काव्यांची. ओव्यांची माहिती दिलेली आहे. या पुस्तकांमुळे अनेक फायदे होतात. उदा:-घरातून बाहेर जाताना हातावर दही साखर देण्याची प्रथा आहे . तर त्या प्रथेला वैज्ञानिक दृष्टीकोनातून किती महत्व आहे हे यामध्ये पटवून दिले आहे.
विज्ञान हे विश्व कसे निर्माण झाल हे सांगत असेल तर अध्यात्म हे विश्व कस निर्माण झाल. हे सांगत या पुस्तकामुळे माझ्या मनात अध्यात्माचे महत्व कोरले गेले आहे. अध्यात्माचा आदर वाढला आहे.

अवताडे स्वाती राजाराम तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती

अवताडे स्वाती राजाराम तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती

Submit Your Review

Item Added to Cart!

What would you like to do next?

View Cart