वाचकाला आयुष्यातील दिपस्तं भाचेमहत्त्व सांगणारी सत्यकथा आपल्याला आयुष्य जगत असताना अनेक
Read More
वाचकाला आयुष्यातील दिपस्तं भाचेमहत्त्व सांगणारी सत्यकथा
आपल्याला आयुष्य जगत असताना अनेक व्यक्ती भेटत असतात . कोण कधी भेटेल? काय अनुभव
देईल? हेकाहीच सांगता येत नाही.पण काही व्यक्तींचेअनुभव ककं वा त्यांचेसल्लेआपल्याला आयुष्याचा
सं देश देतात.आपलं जीवन सुं दर, आनं दी,स्वच्छं दी असावं , अशी प्रत्येकाची स्वाभाववक इच्छा असते.या
इच्छांची पूततता करण्यासाठी कधी कधीआपल्याला मदत होतेती आपल्या साथीदाराची. साथीदार म्हणजे
पाटतनर ही आपली समज आहे.पण पाटतनर म्हणजेके वळ जीवनसाथी हाच अथतनसतो.पार्टनर कोणीही
असूशकत. पार्टनर ही एक अशी व्यक्ती असतेजी अं धारात तुमहाांला योग्य वदशा दाखवून तुमच आयुष्य
तेजोमय करण्याचा प्रयत्न करते.आपल्या साथीदाराला प्रत्येक सं कटात मदत करून त्याला आनं द देणाऱ्या
वार्ाड्याची कहाणी म्हणजेपाटतनर.
पाटतनर ही लेखक व.पु. काळेलललखत कादं बरी आहे.लेखक वनत्याचेजीवन जगत असताना येणारे
अनुभव मांडतात. आपल्या अवतीभवती वदसणाऱ्या लोकांच्या स्वभावाचेपॅ टर्न्त व.पु.काळेयांनी व्यक्त
के ले.या कादं बरीवर ‘श्री पाटतनर’ या नावानेमराठी चचत्रपट बनवला गेला .१९७६ मध्ये प्रकाशशत झालेल्या
पाटतनर कादं बरीच्या ३२ आवत्त्ृया वनघाल्या, यावरून त्याची लोकवप्रयता आपल्या सहज लक्षात येते.
पाटतनर म्हणजेनात्यातील वास्तवता उघड करणारी कथा.मुं बईतील दादर येथे चाळीत राहणाऱ्या
सामान्य कु टुं बातील श्रीची कथा. तो मेवडकलस्टोअरमध्येकामाला असतो. त्याच्या समोर सतत काही ना काही
अडचणी आ वासून उभ्या असतात. जवळच्या व्यक्ती म्हणजेआई आलण सख्खा मोठा भाऊ यांच्याकडून
त्याला सतत उपेक्षा सहन करावी लागते.अशातच मोठ्या भावाचेलग्न होते. त्या दोघांना एकांत वमळावा म्हणून
श्रीला झोपण्यासाठी वेगळी सोय करायला सांवगतलेजाते. जागा शोधताना श्रीला सापडतो तो पाटतनर.
शेवटपयंत तो पाटतनर नावानेच ओळखला जातो. त्या िोघाांना एकमेकाांची नावे मादहत नव्हती.
आपल्याला खरं तर नावच नसतं . बारशाला नाव ठे वतात तेदेहाच, अस श्रीच्या पार्टनरच म्हणण होत. पुढे
श्रीच्या आयुष्यात तो महत्त्वाचा भाग बनून जातो. बेफिकीर, मनात येईल तसेवागणारा हा पाटतनर श्रीला
प्रसं गी आयुष्याच तत्त्वज्ञान सांगून जातो. दुःख, आनं द, जय- पराजय, हसू-आसू, जन्म- मरण, ववरह -वमलन
सगळं तसं च असतं .प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेत. एवढच काय तेनवीन. पुन:पुन्हा जन्म घेण्याची
ही विया थांबण हेमरण.
अरकवं द श्रीचा मोठा भाऊ जो प्रीमॅच्युअर बेबी म्हणून जन्माला आला. त्यामुळेआई- वडील त्याला
लहानपणापासून फार जपत होते. या गोष्टीचा िायिा तो नेहमीच सवाची सहानुभूती वमळवण्यासाठी
करायचा. मोठा असून घरातील सवतजबाबदाऱ्या तो श्रीवर लादायचा. आजारपणाचेभांडवल करून स्वतुःची
इच्छापूती करायचा. आई लहानपणापासूनच अरकवं दची बाजूघेऊन बोलायची. श्रीने कधी बोलायचा प्रयत्न
के ला तर आपण अशशशक्षत आहोत,एकट्या आहोत, म्हाताऱ्या आहोत असे म्हणून श्रीला इमोशनल
ब्लॅ कमेल करायच्या.श्रीच्या बाबांनी मात्र मत्यू ृ पवी ु आपण लहानपणापासून तुझ्यावर अन्याय के लेलाआहेहे
कबूल के ले. तूआमचा मुलगा असूनही,आम्ही तुझ्यावर कधीच भरभरून प्रेम के लेनाही. त्याबद्दल त्याांनी
श्रीची क्षमाही मावगतली.
श्री वकरणला प्रथम बोरीवलीत, नवीन इमारतीच्या बांधकामाच्या उद्घाटनात पाहतो. ती अचतशय
देखणी, रूपवान असते.चतला पाहताच ‘पेहली नजर मेंप्यार’ अशी काहीशी श्रीची अवस्था होते. ‘सौंदयाची
ओढ वाटण ही शजवं तपणाची खूण आहे.’ तो पाटतनरला आपल्या प्रेमाच गुपपत सांगतो. पाटतनरच्या
मागतदशतनानेश्रीच्या प्रेमाचेलग्नात रूपांतर होते. श्री व फकरण आपल्या वैवादहक आयुष्यातील पवलोभनीय
क्षणाांची अनुभती ू घेत असतात. सं सार म्हटलं की खटके उडतात, याचा अनुभव श्रीला येऊ लागतो.
पण तो फकरणला सावरून आनं दानेपुढे जात राहतो. श्रीला पत्ररत्ना ु चा लाभ होतो. सुखी कौर्ुांबबक
जीवन जगत असताना अचानक मुलाचा ददैवी मृत्यूहोतो. हेदुःख पचवणं श्रीला अवघड जात. तेव्हा पाटतनर
म्हणतो, ‘दुःख आयुष्य सं पवीत नाही, आयुष्याला नवा अथतदेते’. वकरण मात्र या घर्नेला श्रीला जबाबदार
धरते. श्री ततला आधार द्यायला येतो, तेव्हा त्याला स्वतुःपासून दूर लोटते.आपण एकटेपडलोआहोत,
आपल्याला समजून घेणारे कोणीच नाही. नाती आहेत पण असून नसल्यासारखीच. तेव्हा श्रीला
आठवतो तो पाटतनर. ज्याने कधीच त्याला अांतर दिले नाही. जो नेहमीच त्याच्या मदतीला धावूनआलाय.
आपल्या आांतरमनातून श्री पार्टनरला साि घालतो. पार्टनर लवकर येआलण या स्वाथी नात्याांच्या
मायाजाळातून मला मुक्त कर.
लेखकाने जगण्याचा अथतकशात दडलेला आहे, हे अततशय सहज-सोप्या पण गशभटताथट भाषेत
माांडल आहे. ‘कु णाचा तरी मुलगा होण टाळता येत नाही, पण कु णाचा तरी बाप होणं टाळता
येत’.प्रत्येक व्यक्ततरेखा आणण नात्यातील गुांिण अलगि माांडली आहे. मनोरमा, रांजन, िेवधर,
सामांत, माई, फकरणचे आई-बाबा ही पात्रे प्रसांगतनशमटती करून कथानकाचा आशय पुढेनेण्याची उत्तम
कामगगरी बजावताना दिसतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर खेळण्याच्या पत्यातील एक पत्ता, त्यावर राजा-
राणीच चचत्र आलण त्यावर एक माणूस िरूवर आपल्या आयुष्याचा पत्ता शोधतोय, असे दिसत आहे.
साहशजकच हेमुखपृष्ठ फारच बोलक आहेआलण तेतुमहाांला ववचार करायला प्रवृत्त करत.मलपृष्ठावर
काही उत्तम वाक्य ललवहली आहेत, जी वाचून पुस्तकाचाच नाही तर आयुष्याचा सारांश समजतो.पाटतनर
म्हणजेअनुभवांची खाण. वाचकाांना पचेल-रुचेल अशा भाषेत लेखन के ल्यामुळेही कादं बरी वाचकांचेलक्ष
वेधून घेते. प्रत्येकाला तीआपलीच कथा वाटूलागते. AS YOU WRITE MORE AND MORE PERSONAL,
IT BECOMES MORE AND MORE UNIVERSAL. कथेचाआशय वाचकांची उत्सुकता शशगेला पोहचवण्याच
काम करतेम्हणूनच आपल्या आयुष्यात एक पाटतनर असला पावहजेयाची आपल्याला जाणीव होते. तसेच
आपण कोणाच्यातरी आयुष्यात पाटतनर व्हायला पावहजेअशी प्रेरणा आपल्याला या कादं बरीतून वमळते.
Show Less