दवज्ञान-तंत्रज्ञानाच्या दिचिटि युगात िेश िरी झपाट्याने बििताना दिसत असिा तरी मात्र भारताचे मूळ
Read More
दवज्ञान-तंत्रज्ञानाच्या दिचिटि युगात िेश िरी झपाट्याने बििताना दिसत असिा
तरी मात्र भारताचे मूळ स्थान असिेिा ग्रामीण भाग आिही स्वातंत्र्याच्या दकत्येक वषे मागे आहे.
स्वातंत्र्य नावाच्या गंगेत आििेखीि हा ग्रामीण भाग वाहून काळासोबत पुढे आिेिा नाही. या
समूहाची पाटी ‘अच्छे दिन’ची वाट पाहतेय. सत्ताधारी िोकं अच्छे दिन वगैरे भूिर्थापा मारून त्यांच्या
िोरावर दनविून येतात. गररबांच्याच िोरावर स्वतः िा िगभर दमरवून घेतात. परंतु अशा वंचचत समूहात
ते कधीच दवकासािा िन्मािा घाित नाही. वषाानुवषे असाच गररबीच्या काळोखात आयुष्य रेटत
असिेल्या आचण आिही अच्छे दिन येतीि अशी भाबिी आशा असणाऱ्या समूहाचे िुः ख भूषण रामटेके
यांनी ‘मी रांगेतच उभा आहे’ या कदवतासंग्रहात मांििेिे आहे. िचित, वंचचत, शोदषत, आदिवासी
समूहांच्या वास्तववािी िुः खािा भूषण रामटेके या कदवतासंग्रहाच्या माध्यमातून वाचा फोितात.
शेवटच्या टप्प्यावर असिेिा वंचचत समूह आपल्यापयंत कधीतरी न्याय पोहोचेि
म्हणून अनािी काळापासून रांगेत उभा आहे. हा समूह ऊन, वारा, पाऊस, र्थंिीिा न िुमानता असह्य
वेिना सोसत भूक भागणाऱ्या रांगेत आपल्या स्वप्ांचा िोिारा घेऊन उभा आहे. या रांगेत होणारी
घुसमट कवी मांितात. आता हा समूह अच्छे दिनची वाट पाहून र्थकू न गेिाय. रंगीबेरंगी स्वप् िाखवून
नेहमीच या समूहाची िूट के िी गेिेिी आहे. असा आशय मांिताना ‘दनव्वळ साविीतच िगेन’ या
कदवतेत कवी म्हणतात,
“मी अच्छे दिनाचे स्वप्
पाहून र्थकिो
आतिं दपळवटिंय
नुसता आगीचा िोंब
मनात खिखितोय
दकत्ती िन्मांपासून उपाशी” (पृ. क्र. ९८)
पुस्तक परीक्षण
गररबांचे असंख्य प्रश्न कधी सुटतीि ? असा प्रश्न कवी व्यवस्थेपुढे उपस्थस्थत
करतात. उिेिाची वाट पाहणारे कवी दपढ्ांपासूनची िढाई कदवतेतून मांितात. अच्छे दिनाचे स्वप्
िाखवणाऱ्यांना कवी सांगतात की, मी तुझ्या तकिािू साच्यात बसू शके ि इतका सोपा नाही. मी
कोटाात िाि मागणारा सच्चा सार्थीिार आहे. मी न्यायासाठी सतत िढत राहणारा चळवळ्या आहे.
अच्छे दिनाच्या काल्पदनक गोष्टी दकती दिवस सहन करायच्या. गररबांच्या स्वप्ांना कु स्करुन, त्यांच्या
अपेक्षांचा भंग करून सत्तेत दनविून येतात. फक्त रस्ते चकचकीत झािे म्हणिे िणू दवकासचं झािा,
असा आव सत्ताधारी आणतात. चकाचक रस्त्ांना कवी नव्या नवरीची उपमा िेतात. दिचिटि
इंदियाच्या नावाखािी इर्थे भुके किे िुिाक्ष करण्याचा प्रयत्न सुरू आहे, यावर हा दिचिटि इंदिया आहे
की भुके िा भारत आहे ? असा प्रश्न कवी उपस्थस्थत करतात. नोटाबंिी आचण कॅ शिेसच्या काळात या
समूहाची झािेिी गळचेपीिेखीि कवी मांितात. िगण्याची उमेि आचण मरणाची ईच्छा या
िोघांमधीि अवस्था म्हणिे ही कदवता आहे.
कदवतेबद्दिही कवी गांभीयााने व्यक्त होतात. समािातीि सारं वास्तवचचत्रण,
भुके साठी सुरू असिेिी िढाई, भुके ने होणारे मृत्यू, व्यवस्थेचा िळभद्रीपणा अशा दवदवध गोष्टी पाहून
कवीची अचभव्यक्ती कवीिा शांत बसू िेत नाही. ही कदवता अर्थाातच कदवतेतीि वास्तव संिभा कवीिा
िगूही िेत नाही आचण मरूही िेत नाही. रात्रंदिवस कवीच्या हृियात घर करून राहते कदवता. खरं तर
कदवता हेच कवीचं आयुष्य असते. कदवतेची नशा ही रात्रीसुद्धा शांत झोपू िेत नाही. कवीच्या
संवेिनशीि मनािा नेहमीच अस्वस्थ करत असते. बहुिन, वंचचत, शोदषत, कामगार, िचित, भटके,
चिया अशा अनेकांच्या होणाऱ्या गळचेपीदवरुद्ध कदवता िढत असते. अशा वंचचत समूहांनी व्यवस्थेच्या
दवरोधात बंि पुकारिा तर िीभ कापून त्याचा आवाि कायमचा बंि के िा िातो. प्रसंगी यांचे
मुंिके िेखीि छाटिे िातात. कृ दषप्रधान भारतात गावगाियाकिे िुिाक्ष करून महानगरांच्या दवकासािा
चािना दििी िाते. चकाचक रस्ते, ििि धावणाऱ्या मेटरो, मॉल्स्, स्माटा चसटी ही इर्थल्या व्यवस्थेची
दवकासाची तोिकी व्याख्या आहे. दवकास झाल्याच्या गप्पा मारणाऱ्यांना वस्तीतीि िुः ख अिूनही
समििेिं नाही. स्माटा चसटी झािी म्हणिे दवकास झािा ही समि त्यांच्या मेंिूत कायमची बसिेिी
आहे.
ताईत, महापुिांनी समािािा भुरि घातिेिी आहे. अंधश्रद्धेन सारं र्थैमान
घातिंय. अंधश्रद्धेचा पुरस्कार करणाऱ्यांना संताप येतो तेव्हा ते दववेकी दवचार करणाऱ्या, अंधश्रद्धेिा
दवरोध करणाऱ्या महापुरुषांचे पुतळे िाळतात. येर्थीि व्यवस्थेिा अंधश्रद्धा नावाचा महारोग झािा
आहे. भुके ल्या समािाच्या भिाभि वाहणाऱ्या िखमा पुसायिा कु णीच पुढे येत नाही. त्यांनी पादहिेिी
स्वप् त्यांच्याच आसवांच्या महापुरात वाहत आहेत. व्यवस्थेच्या िंगिीत सापििेल्या वंचचत समािाने
आता व्यवस्थेदवरुद्ध आसूि उगारिा पादहिे, अशा इशारा कवी करतात. कवीची वाचनाची प्रेरणा
म्हणिे बाबासाहेबांच्या हातातीि पुस्तक होय. हे पुस्तक पाहून कवीिा बाबासाहेबांचा हेवा वाटतो.
बाबासाहेबांचं घर म्हणिे िणू कवीचं हृियचं आहे. बाबासाहेबांचे दवचार नेहमी अन्यायादवरुद्ध
िढण्यासाठी प्रेरणा िेतात. आपल्या हक्ांची िाणीव करून िेतात. युगानुयुगांच्या िखमांनी
भिभििेिा तसेच आयुष्याच्या शेवटच्या प्रवासािा िागिेल्या समूहांना बाबासाहेबांनी वेगळीच
किाटणी दििेिी आहे. बाबासाहेबांना ‘गररबांचं अँटीबायोदटक्स्’ची उपमा िेताना ‘तू आमचं
अँटीबायोदटक्स्’ या कदवतेत कवी म्हणतात,
“बनून आिास
तू आमचं अँटीबायोदटक्स्
अन् आमच्या वांझ आयुष्यािा
येऊ िागल्यात प्रसवकळा” (पृ. क्र. २३)
िगभरात अनेक महारोगांवर संशोधन चािू आहेत, पण गररबीचं आचण भुके चं
संशोधन करायिा कु णीही पुढे येत नाही, हे पाहून कवी अस्वस्थता व्यक्त करतात. बाबासाहेब हे
अंगावर भस्म फासून, िटा मोठ्या वाढवून दहमाियात पळून गेिे नाहीत, तर आयुष्यभर वंचचतांसाठी,
त्यांच्या हक्ांसाठी िढत रादहिेत. दकत्येक प्रकारची िेव, िेवांची पुत्रांना या धरतीवर िन्मािा घातिे
गेिे, पण बाबासाहेब त्यांच्यासारखे नाटकी आचण बेईमान झािे नाहीत. बाबासाहेबांची ियंती ही
नुसत्या फोटोिा हार घािून, मेणबत्त्या िावून सािरी न करता ती बाबासाहेबांचे दवचार िोक्यात घेऊन
सािरी करायची असते. ियंतीिा िादहरातबािी करणे, मोठमोठी बॅनर िावणे या गोष्टी कवीच्या
मनािा न पटणाऱ्या आहेत. बाबासाहेबांचे नाव कवीने हृियात कोरून ठेविंय आचण त्यांचे दवचार
मेंिूत ठासून भरिी आहेत. कवीची िेखणी िचितांवर झािेिे अन्याय प्रकषााने नोंिवते. ‘घरात पीठ
नाही अन् पादहिे दवद्यापीठ’ (पृ. क्र. ४०) अस म्हणून ज्या िचितांना दहनविं गेिं त्यांच्या िुः खािा
कवी वाचा फोितात. बाबासाहेबांच्या नावाच्या दवद्यापीठाच्या मागणीबद्दि ‘एकवीस वषांनंतर…’ या
कदवतेत कवी म्हणतात,
“बापाच्या नावाचं एक इद्यापीठ मागिं
तं झोंबिी दमरची
आन् आता फु टाण्यासारखे वाटिे
िातात नावं
तं कु ठ्ठे हाक ना बोंब” (पृ. क्र. ४१)
बाबासाहेबांच्या दवचारांना नष्ट करण्याचं गढूळ रािकारण पाहून कवी चचितात.
व्यवस्थेत रामिािे आचण हरामिािे अशी िाणूनबुिून फू ट पाििी िात आहे. गररबांच्या दवकासाची
अचिबात चचंता नसिेिेनतेेसध्या सत्तेवर आहेत. बाबासाहेब नेहमी कास्तकारांच्या, कामगारांच्या
न्यायासाठी िढत होते. आिची नेते मात्र कारखानिारांच्या बािूने उभी असिेिी दिसतात. न्यायािा
चखशात िपवून िाती-धमााचा मोठा बोिबािा व्यवस्थेत आि दिसतोय. या व्यवस्थेिा बुद्धाची ऍििी
आहे. गररबांच्या भुके च्या आगीवर सत्ताधारी आपापिी पोळी शेकू न घेत असतात. संदवधानािा
िाणूनबुिून िाविून गीतेचा या व्यवस्थेत बोिबािा सुरू आहे. मेंिूत भुसा भरिेल्या व्यवस्थेत कवी
दवचार करणारी माणसं पेरायची स्वप् बघतात. ज्यांच्या मनातून िेव नावाची काल्पदनक संकल्पना
कायमची मेिेिी असेि. व्यवस्थेच्या दवरोधात बंि पुकारणारी ही कदवता आहे. बाबासाहेबांच्या
दवचारांना नष्ट करण्याचे मोठे कट सध्या रचिे िात आहेत. बाबासाहेबांच्या दववेकी दवचारामुळे त्यांची
सत्ता धोक्यात आहे. याबद्दि ‘िॉ. बाबासाहेब आंबेिकर २०१६’ या कदवतेत कवी म्हणतात,
“आिच्या ग्लोबिाईज्ि िुदनयेत
माकेदटगं चा फंिा िोरात चाििाय
आत्ता त्यांची िुकानिारी फु िून गेिीय
तुम्हािा पळदवण्याचे षियंत्र
चाििंय िोरात
तुमच्यावाचून
त्यांची िुकानिारी चाित नाही
हे आहेत िाणून” (पृ. क्र. १०८)
बाबासाहेबांनी ज्या दिवशी िगाचा दनरोप घेतिा, त्या दिवसािा ‘दहंिूशौयादिवस’
म्हणून सािरी करण्यासाठीचा सुरू असिेिा कट पाहून कवी अस्वस्थ होतात. नवनवीन फं िे आणून
ही व्यवस्था गररबांच्या िखमेवर मीठ चोळत आहे. या व्यवस्थेसाठी संघवाि आचण भगवेकरण हेच
महत्त्वाचे मुद्दे आहेत आचण हेच त्यांचे ध्येय आहे. ओठावर राम आचण पोटात नर्थुराम असिेिी ही
व्यवस्था आहे. अन्यायादवरुद्ध कु णी बोिायिा उठिं तर त्यांच्या अचभव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी के िी
िाते. ज्यांच्या आयुष्यात कधी गररबीचे संिभाच नाहीत अशा श्रीमंत िोकांना गररबीच्या असह्य वेिना
समिणार नाहीत. त्यांचं आयुष्य म्हणिे बायको, पोरं, रेस्टॉरेंट, बंगिा, टीव्ही यातच मशगुि आहे.
धमााच्या ठेके िारांदवरुद्ध ही कदवता आसूि उगारते. त्यांच्यादवरोधात कु णी दववेकी दवचार करून बोििा
तर इर्थल्या व्यवस्थेिा ते पचनी पित नाही. मग त्यांचे िाभोळकर, पानसरे के िे िाते. हे करणं
त्यांच्यासाठी सवाात सोपा उपाय आहे. बाबसाहेबांप्रमाणेच कवी चशवािी महारािांबद्दि िेखीि व्यक्त
होतात. फक्त भगव्या रंगाचे आकषाण असिेल्या आिच्या मावळ्यांनी चशवािी महाराि िगिबाि
आहेत की िगाबाि आहेत हे समिूनच घेतिे पादहिे. दहरव्या रंगाबद्दि महारािांना कधीच द्वेष नव्हता,
परंतु आिच्या धमााच्या ठेके िारांनी त्यांना फक्त भगव्या रंगात चभिवून टाकिाय. याबद्दि ‘भगव्या
रंगात न्हाऊन…’ या कदवतेत कवी म्हणतात,
“आि पाहतोय
एका रंगाचे िुसऱ्या रंगाशी दबनसिेिे
नाते
या रंगांना कॅ नव्हासवर कस्सं चचतारावं ?
माझ्यासमोर प्रश्न ठाण मांिून उभा” (पृ. क्र. ४५)
इदतहास न वाचता, न समिून घेता येर्थीि िोकं महापुरुषांना िोक्यावर घेतात.
खरंतर ही वेळ महापुरुषांना िोक्यावर नाही तर िोक्यात घेण्याची आहे. परंतु इर्थिा समाि या गोष्टीकिे
िाणूनबुिून िुिाक्ष करतो. िेशावरचं खोटं प्रेम सिवून िाखवणाऱ्या तर्थाकचर्थतास कवी ‘भगवा कोल्हा’
अशी उपमा िेतात. या भगव्या कोल्ह्यािा वाटतं िणू साऱ्या िगाचं तत्त्वज्ञान मिा एकट्यािाच
मादहती आहे. िेशावरचं बेगिी प्रेम तो िनतेिा मूखा बनवण्यासाठी प्रत्यक्षात उतरवू पाहतोय. या
संिभाात ‘भगवा कोल्हा’ या कदवतेत कवी म्हणतात,
“साऱ्या दवश्वाचं ज्ञान
िस्सं ह्यािाच गवसिेिं
म्हणून दमरवतो तोरा
िेशावरचं बेगिी प्रेम उतरदवतो प्रत्यक्षात
िब्बाि िख्खि म्हातारा भगवा कोल्हा” ( पृ. क्र. ५०)
येर्थीि व्यवस्थेतीि एक घटक हा नेहमी व्हॅिेंटाईन िे च्या दिवशी प्रेम आचण
संस्कृ ती याचे घाणेरिे रािकारण करून िेशािा पेटवत असतो. िेशात िाणूनबुिून फु ट पािण्याचा
प्रयत्न करत असतो. हा सण आपिा नसून पाश्चात्यांचा आहे, असं म्हणून हे प्रेमाचे िुष्मन चौकाचौकात
संस्कृ तीचा बोिबािा मािवत हातात िाठी घेऊन उभे असतात. प्रेम आचण संस्कृ तीच्या घाणेरड्या
रािकारणातून मुक्त झािेल्या िेशाचे स्वप् कवी पाहतात. कवी मिािाबद्दि िेखीि गौरवार्था चिदहतात.
कवीिा मिािामध्ये सादवत्रीबाईंची साविी दिसते. चांगिे काम करणाऱ्यांना दवशेषतः मदहिांना हा
समाि नेहमीच इषेने पाहतो. अशा िोकांना समाि व्यवस्थस्थत िगू िेत नाही. याबद्दि ‘बाबी
खेळण्याच्या वयात’ या कदवतेत कवी म्हणतात,
“कळी खुिून टाकणाऱ्यांची
कधी तुिा भीती वाटिीच नाही काय ग ?
कु स्करण्याच्या भयातून
कसं ग स्वतः िा सोिदविंस ?
मिािा, तू छोटीशी पणती
मिा तुझ्यात दिसतंय क्रांतीज्योतीची साविी” (पृ. क्र. ६०)
रमाई आंबेिकर यांच्या कतृात्वाबद्दि ‘रमाई तू कोणत्या दवद्यापीठातून चशकिीस ?’
असा प्रश्न कौतुकाने दवचारतात. येर्थीि व्यवस्थेच्या मेंिूत कोरून ठेविेल्या दवकासाच्या तकिािू
व्याख्येची कवी चचरफाि करतात. दबस्लरीच्या पाण्याने हात धुणे यािा दवकास म्हणता येत नाही.
चमचमीत रस्ते, मॉल्स्, मोठ्या बािारपेठी बांधल्या म्हणिे दवकास म्हणता येत नाही. ए.सी.च्या
खोिीत बसून दवकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना कवी चांगिीच चपराक िेतात. दवकास म्हणिे शेळीवरून
मेंढ्ा हाकण्याचा प्रकार आहे. स्वातंत्र्याचा िाहीरनामा चिदहण्याचे स्वप् उराशी असिेिे कवी व्यवस्थेने
दकतीही िीचवण्याचा प्रयत्न के िा तरी मी आत्महत्या करून ढोंग्ांचा दविय होऊ िेणार नाही, असा
ठाम दवश्वास कवी व्यक्त करतात. सत्ताधाऱ्यांनी दकतीही गुन्हा िपविा तरी तो िपत नाही. सत्यािा
अनेक पिर असतात, म्हणून कधीतरी तो उघि येतोच. घाणेरड्या रािकारणाच्या काळात माझ्यावर
दकतीही गोळ्या घातल्या तरी मी ब्लॉगर अदवचित रॉय बनून येईन, असा आशावाि कवी व्यक्त
करतात. कवी पानसरे यांच्याबद्दिही चिहून कृ तज्ञता व्यक्त करतात. चशवािी महाराि म्हणिे दहरव्या
रंगाचा अर्थाात मुस्थस्लम समूहाचा िुश्मन आहे, असे षियंत्र चािू असताना पानसरेंनी ‘चशवािी कोण
होता ?’ या पुस्तकाच्या माध्यमातून खऱ्या सेक्युिर चशवािी महारािांचा इदतहास िगासमोर मांििा.
येर्थीि व्यवस्थेदवरुद्ध त्यांनी बंि पुकारल्यामुळे त्यांना व्यवस्थेने संपवून टाकिे. परंतु त्यांच्या दवचारांतून
हिार पानसरे या मातीत तयार होतीि, असा आशावाि व्यक्त करताना ‘पानसरे कोण होता ?’ या
कदवतेत कवी म्हणतात,
“तुम्ही ठरिात
िाभोळकर प्रवासातिे सोबती
तुम्ही सांििेल्या रक्तातून
िन्मािा येतीि हिारो पानसरे
अन् म्हणतीि
मी पानसरे
मी पानसरे” (पृ. क्र. ७५)
समष्टीवर चिहीणाऱ्या नामिेव ढसाळ यांना कोणत्या रंगात रंगवावं असा मुद्दा
कवी मांितात. माक्स्ा, आंबेिकरांवर भाष्य करणारा नामिेव एका रंगात अर्थवा एका चौकटीत कधीच
बांधता येणार नाही. कोणत्याही एका खुं ट्यािा बांधता येईि इतके संकु चचत दवचार करणारे नामिेव
ढसाळ अचिबात नव्हते. भुिंग मेश्राम आचण अरुण काळे हे चळवळीतीि सच्चे कवी अकािी गेल्याने
कवी अस्वस्थता व्यक्त करतात. त्यांच्या िाण्यानं कवीच्या संवेिनशीि मनािा वेिना होतात. िगाचा
दनरखून अनुभव घेणारे हे कवी गेल्याने त्यांच्या वाटेवर चािण्याचा कवी दनधाार करतात. खैरिांिी
प्रकरणातीि एकमेव साक्षीिार असिेल्या भय्यािाि भोतमांगे गेल्यावर कवी खूप अस्वस्थ होतात.
स्वतः च्या पररवाराचा दवचार न करता न्यायासाठी शेवटच्या श्वासापयंत भोतमांगे िढत रादहिे. रोदहत
वेमुिाचं िगणही कवीिा दपळवटून टाकतं.
एकदवसावे शतक उिाळिं तरी अिूनही पुरुषी मानचसकतेच्या गुिामदगरीत
असणाऱ्या बाईपणाचं िुः खही कवी कदवतेतून मांितात. बाईने अंगावर दकतीही वि घातिे तरी हा
समाि दतिा विांच्या आतून खिुराहोच्या चशल्पांसारखं नागड्या अवस्थेत पाहत असतो. बाईिा
व्यवस्थेत फक्त भोग आचण वासनेची वस्तू म्हणूनच मयाादित ठेविंय. कत्तिखान्यातीि कसायाच्या
गाईसारखं बाईचं िगणं असतं. युगायुगांपासून दतिा पुरुषी मानचसकतेचा धाक रादहिेिा आहे.
आिच्या तंत्रज्ञानाच्या युगात तर दतिा गभााशयातच संपविं िातंय. गभााशयच िीचं मरणाचं सरण
झािंय. दतचं या िगािा ओझं झािेिे आहे. िन्माने कु णीही बाई अर्थवा माणूस नसतं. येर्थीि पुरुषी
मानचसकतेनं दतच्या हातात बांगड्या घािून दतच्यावर बाईपण िाििेि आहे. याबद्दि ‘बाई SSS’ या
कदवतेत कवी म्हणतात,
“िन्मानं कोण्ही बाई नस्तं
कोण्ही बाया
बांगड्या हातात घािून
बाईपण िाििं िातं” (पृ. क्र. ८१)
कवीचा कष्टकरी बापिेखीि कदवतेतून येतो. िीवनाची कठीण परीक्षा पास
करण्यासाठी रस्त्ावर आिू, गोिा तर कधी चसनेमागृहात शेंगिाणे दवकणाऱ्या बापाबद्दि ही कवी
चिदहतात. मुिाने पी.एच.िी. के ल्यावर आनंिी होणार बापही कवीच्या कदवतेचा दवषय बनतो.
महापुरुष मांिताना कवी बापािा दवसरत नाहीत, हे महत्त्वाचे. दनदद्रस्त सत्तेच्या दवरुद्ध आवाि
उठवणारी ही कदवता आहे. आि िोकशाही धोक्यात आहे. राज्यकत्यांचं आयुष्य हे सेल्फीपुरतं सीदमत
झािंय. सेल्फीतून बाहेर यांनी िेशाच्या, गररबांच्या दवकासाकिे गांभीयााने िक्ष दििे पादहिे. िुसऱ्यांच्या
अर्थाातच धमााच्या ठेके िारांच्या दवचारांवर चािणाऱ्या, स्वतः ची िोकं नसिेल्या तसेच अक्िशुन्य
असिेल्या िोकांची कवीिा चीि येते. कुणी दकतीही धमकाविेदकंवा गळा िाबण्याचा प्रयत्न केिा
तरी पररवतानाचा मागा बििणार नाही, असे कवी ठामपणे म्हणतात.
भुके च्या संिभाातुन िन्मािा आिेिी आचण व्यवस्थेच्या दवरोधात बंि पुकारणारी ही
एक महत्त्वाची कदवता आहे. गावगाड्यातीि, वस्ती-पाड्यावरीि प्रत्येक वंचचताचं िगणं या कदवतेतून
येतं. ‘अच्छे दिन येतीि’ असा भाबिा समि असणाऱ्या समूहाची ही करुणकहाणी आहे.
________________________________________________________________
Show Less