राजकीय विचारवंत पाश्चात्य आणि भारतीय

By डॉ. एस.जी.देवगावकर

हे पुस्तक बी.ए राज्यशास्राचा...

Share

राजकीय विचारवंत पाश्चिमात्य आणि भारतीय या पुस्तकात राजकीय तत्त्वज्ञान हा विषय अनादी कालापासून चिंतनाचा आणि कुतूहलाचा झाला आहे मानवी समाजामध्ये जी सामाजिक घुसळण वैचारिक क्रांती आणि सामाजिक आर्थिक तथा राजकीय संरचनांमध्ये जे फेरबदल होत गेले त्यामागे राजकीय तत्त्वज्ञान हीच प्रेरक शक्ती राहिलेली आहे राजकीय विचारमंथनाशिवाय राजकारण हे शाडे नसलेल्या जहाजासारखे किंवा डोरा तुटलेल्या पतंगासारखे भरकटत राहील व त्याचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही पाठीमात्य आणि पौरात्य जगात प्रामुख्याने भारतात याचा अनुभव वेळोवेळी आला आहे युरोपात जेव्हा राजकीय गोंधळ व राजक माजले तेव्हा त्याला त्या संकटातून वेचून बाहेर काढण्याचे कार्य तत्कालीन राजकीय विचारवंतांनी केले थॉमस हॉब्स बेंथम जॉन स्टुअर्ड मिल इत्यादींनी युरोपात जे कार्य केले कार्ल मार्क्स विचारवंतांनी युरोपातच नव्हे तर संपूर्ण जगात जे वैचारिक परिवर्तन केले तसेच जे कार्य भारतात कौटिल्य टिळक गांधी आंबेडकर यांनी केलेले दिसते यावरून मानवी जीवनाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने राजकीय विचारांचे मूल्य आपल्या लक्षात येते राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून राजकीय विचारवंतांच्या विचारांचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाची बाब आहे.

Original Title

राजकीय विचारवंत पाश्चात्य आणि भारतीय

Publish Date

2029-01-01

Published Year

2029

Format

Paperback

Country

India

Language

Marathi

Readers Feedback

राजकीय विचारवंत पाश्चात्य आणि भारतीय
avhad sumit Tanaji

avhad sumit Tanaji

January 24, 2025

Submit Your Review