स्मृतीगंध

Share

स्मृतिगंध पुस्तकामध्ये एका स्त्रीचे आत्मचरित्र दिले गेलेले आहे या पुस्तकाच्या पुढच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या क्रांतिकारांचे चित्र डार्क रंगाने दाखविला आहे ते चित्र श्रीमती गुणाबाई वाघमारे (गुणाबाई गाडेकर) यांचा आहे. या पुस्तकाचे संपादन प्रा. सुनिता सावरकर यांनी केलेले दिसते त्यामुळे त्यांच्या फोटो खालील थोडक्यात त्या आत्मचरित्र्याचा आणि त्यांचा परिचय केलेला दिसतो.

Original Title

स्मृतीगंध

Publisher, Place

Readers Feedback

स्मृतीगंध
Dr. Varsha Junnare

Dr. Varsha Junnare

February 18, 2025

Submit Your Review