Original Title
आकाशाशी जडले नाते
Subject & College
Series
Publisher, Place
Total Pages
340
ISBN
81-7434-107-2
Format
Paperback
Readers Feedback
आकाशाशी जडले नाते
"आकाशाचीजडलेनाते" : इंग्लंड मधल्या ख्यातनाम केंब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेतलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत विष्णू नारळीकर यांना लहान पणापासूनच गणित आणि संस्कृत या विषयांची...Read More
Asst. Prof. Yogita Nivrutti Kshirsagar
आकाशाशी जडले नाते
“आकाशाचीजडलेनाते” : इंग्लंड मधल्या ख्यातनाम केंब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेतलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत विष्णू नारळीकर यांना लहान पणापासूनच गणित आणि संस्कृत या विषयांची विशेष आवड होती त्यांनी लिहिलेल्या “आकाशाशीजडलेनाते “या विज्ञानशाखेच्या संदर्भग्रंथात- सूर्यकाप्रकाशतो? तारे का लुकलुकतात? अशा पुरातन काळापासून माणसासमोर असलेल्या प्रश्नांची उत्तरेआपल्याला यासंदर्भग्रंथात बघायला मिळतात.
पहिल्या प्रकरणाची सुरुवात डॉ. नारळीकर सूर्य पश्चिमेकडून उगवताना पाहिला का? अशा आश्चर्यकारक प्रश्नांपासून करतात आणि अशा अनेक अनाकलनीय घटना ज्या विश्वाशी संबंधित आहे आणि भारतीय व पाश्चात्य शास्त्रज्ञांनी त्यांचे गूढ कशा पद्धतीनेउलगडण्याचाप्रयत्नकेलाआणितेगूढउलगडतानाशास्त्रज्ञांचेअनुभवत्यांनीयासंदर्भग्रंथातअतिशयसोप्याभाषेतसांगितल्याआहे.
विश्वाचेचारमूलभूतनियम1)गुरुत्वाकर्षण 2)विद्युतचुंबकीयप्रक्रिया 3)मंदक्रिया 4) तीव्रक्रिया – यासंकल्पनानेमक्याकायआहेतआणित्याचासंबंधकशाचीआहे. यासंदर्भातयाग्रंथातमाहितीमिळते. भौतिकशास्त्रहारसायनशास्त्राचापायामानलाजातोभौतिकसंकल्पनांचासंबंधरसायनशास्त्राशीकसालावतायेईलयासंबंधीएकाउदाहरणाच्यासहाय्यानेसांगण्याचाप्रयत्नकेलाआहे. जसेपदार्थाचेघटकअणुरेणूअसताततसेचप्रकाशाचेहीघटकफोटॉनआणिन्यूट्रिनोअसतात.गुरुत्वाकर्षणाचासंबंधयादोन्हीशीअसतो. अशाअनेकरहस्यमयसंकल्पनाआपल्यालायाग्रंथातबघायलामिळतात.
न्यूटनयांनी 16 व्याशतकातमांडलेलागुरुत्वाकर्षणसिद्धांतआणिविसाव्याशतकातयाचसिद्धांताचाआईन्स्टाईनयांनीकेलेलाउलगडायाबाबतहीमाहितीयाग्रंथातबघायलामिळते. हेपुस्तकवाचतअसतानाआपलेविश्वत्यासंबंधीकृष्णविवर, तारे,ग्रह, क्वेसार,पल्सारपदार्थाचीनिर्मितीतसेचमहत्त्वाचेम्हणजेपृथ्वीचीनिर्मितीकशीझालीआणितिचानाशकसाहोणारआहे. अशा न सुटलेल्याप्रश्नांचीरांगचयाठिकाणीलागते. खरंतरमलाहाग्रंथवाचतअसतानाविश्वाचापसाराबघतापृथ्वीएकअणुएवढीलहानअसल्याचाभासझाला. असाहाखगोलविज्ञानाशीसंबंधितग्रंथखरचखूपकाहीशिकवूनजातो.
