राष्ट्रासाठी आपल्या प्राण्यांच्या अंतिम श्वासापर्यंत झटत राहणाऱ्या ज्या महान व्यक्ती होऊन
Read More
राष्ट्रासाठी आपल्या प्राण्यांच्या अंतिम श्वासापर्यंत झटत राहणाऱ्या ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यामध्ये क्रांतिवीर बाबाराव सावरकरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल इतके ओजस्वी आणि बाणेदार चरित्र व्यक्तिमत्व बाबारावांनी आपल्या कृतीने समाजासमोर ठेवलेले आहे . 1879 रोजी भगूर येथे जन्मलेले बाबाराव १९06 सालापासून ब्रिटिशांच्या नजरेसमोर आले तेव्हापासून विरोधात लढून स्वातंत्र्यलढाणा चेतविण्याचा त्यांचा हा उपक्रम मृत्यू अखेरपर्यंत म्हणजे 1945 पर्यंत ते लढत होते.
उत्तम वक्ते ,शीघ्रकवी स्वातंत्र्यलढा व संत साहित्याचे उत्तम सानकाराचा त्यांचा लौकिक आहे. देशभक्तीच्या गळ्यात फाशी पाठीवरती मार वीर स्मारके उदास पडती सदा तिथे अंधार देशासाठी लढता लढता पडले धार आरती चला करू आरती त्यांची चला करू आरती .
क्रांतिवीर बाबाराव सावरकर यांच्या संक्षिप्त चरित्रात क्रांतिकार्याच्या घडामोडी साबरमतीचा एकांत वास बाबारावांचे वाचन विपुल लेखन ही ग्रंथसंपदा बाबाराव सावरकरांचा जीवनपट स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील आक्षेप आणि त्या श्री रणजीत सावरकर यांनी दिलेले उत्तरे नाशिक मधील दसरा नि वंदे मातरम खटला हिंदू हिताचे व्रत 1924 नंतरचे क्रांतिकार्य हे सर्व या चरित्रात आहे .
बाबारावांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी नाशिक क्षेत्री उभारलेले स्वातंत्र्यसंग्रामाचे अभिनव भारताचे विश्व .
शेवटी सांगली नगरीत बाबारावांनी देह ठेवला इथेच कृष्णेच्या काठावर बाबारावांच्या देहाला अग्नी देण्यात आली. सांगली नगरीला तीर्थक्षेत्राचे मांगल्य प्राप्त झाले. कृष्णा नदीच्या काठी ज्या भूमीवर बाबारावांच्या द्यायला अग्नी लावण्यात आली, तेथे आज भव्य स्मारक उभे आहे .
Show Less