ठसे माणसांचे

Share

Availability

available

Original Title

ठसे माणसांचे

Subject & College

Publish Date

2007-01-01

Published Year

2007

Format

peparback

Language

मराठी

Readers Feedback

मनावर ठसे

संबंध आलेल्या प्रत्येक व्यक्तिचे आपल्या मनावर ठसे उमटले असतात. काही खोल, काही पुसटसे, काही रोमांचकारी, तर काही दर्दभरे. काही उदात्त तर काही नको नकोसे. काही...Read More

Sammer Gode

Sammer Gode

×
मनावर ठसे
Share

संबंध आलेल्या प्रत्येक व्यक्तिचे आपल्या मनावर ठसे उमटले असतात. काही खोल, काही पुसटसे, काही रोमांचकारी, तर काही दर्दभरे. काही उदात्त तर काही नको नकोसे. काही समाजाच्या फूटपट्टीने लहान ठरवलेल्या माणसांच्यामुळे पडलेले इवलेसे पण जीवनाला काही वेगळीच खोली देणारे. अशाच काही व्यक्तिंच्या ह्या पाऊलखुणा.

Submit Your Review