डॅडी लॉंगलेग्ज

By वेब्स्टर जीन

Price:  
₹130
Share

Availability

available

Original Title

डॅडी लॉंगलेग्ज

Publish Date

2008-01-01

Published Year

2008

Total Pages

143

ISBN

978-81-7434-407-6

ISBN 13

978-81-7434-407-6

Format

paperback

Country

India

Language

Marathi

Translator

देशपांडे सरोज

Average Ratings

Readers Feedback

**डॅडी लॉंगलेग्ज** कादंबरीची वेगळी व अप्रतिम संकल्पना !

जेरुशा उर्फ ज्यूडी – एक सुंदर, तरुण मुलगी परंतु अनाथ. अनाथालयात वाढलेल्या जेरुशाची बुद्धिमत्ता पाहून त्या अनाथालयाचे एक विश्वस्त तिच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात....Read More

Dr. Uday Jadhav

Dr. Uday Jadhav

×
**डॅडी लॉंगलेग्ज** कादंबरीची वेगळी व अप्रतिम संकल्पना !
Share

जेरुशा उर्फ ज्यूडी – एक सुंदर, तरुण मुलगी परंतु अनाथ.
अनाथालयात वाढलेल्या जेरुशाची बुद्धिमत्ता पाहून त्या अनाथालयाचे एक विश्वस्त तिच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात. त्यासाठी एकच अट असते. ज्यूडीने तिची प्रगती त्या निनावी विश्वस्तांना पत्रातून कळवत रहायचे. तिने त्या विश्वस्तांना एकदाच ओझरते पाहिलेले असते. त्यावेळी तिला फक्त लांब टांगांचा, उंच माणूस दिसलेला असतो. म्हणून ती त्यांना **डॅडी लॉंगलेग्ज** असे म्हणते. डॅडी लॉंगलेग्जना ज्यूडीनं पाठवलेली अतिशय सुंदर पत्रे म्हणजेच ही आगळीवेगळी अप्रतिम कादंबरी. सुंदर, अनाथ मुलीचं भावनिक आयुष्य अलगदपणे उलगडत नेणारी ही कादंबरी नितांत सुंदर तर आहेच, परंतु तेवढीच नाट्यमय आणि आश्चर्यचकित करणारी आहे. फक्त वाचनवेडी व्यक्तीचं नाही तर ज्या व्यक्तीला वाचनाची आवड नाही अशी व्यक्ती देखील या कादंबरी ने वाचनाच्या प्रेमात पडेल यात शंका नाही.
सुंदर !!!

Submit Your Review