पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
डॉ.आंबेडकरांचे जीवन आणि विचारांची सखोल उकल करणारे हे धनंजय किर यांचे उत्कृष्ट चरित्र आहे. आंबेडकरांच्या जीवनगाथेची प्रेरणादायी
आणि मार्मिक वाटचाल या पुस्तकातून अनुभवता येते.