Subject & College
Publisher, Place
Total Pages
172
Format
Hardcover
Country
India
Language
Marathi
Readers Feedback
देणे समाज पुरुषांचे
आजच्या आधुनिक महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाची जडणघडणं करणाऱ्या 61 महान व्यक्तित्व, चरित्र आणि कर्तृत्व यांची गाथा यात मांडली आहे. 61 हे काही एवढेच लोकं नाहीत, कि ज्यांनी...Read More
Dattatray Mule
×
देणे समाज पुरुषांचे
आजच्या आधुनिक महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाची जडणघडणं करणाऱ्या 61 महान व्यक्तित्व, चरित्र आणि कर्तृत्व यांची गाथा यात मांडली आहे. 61 हे काही एवढेच लोकं नाहीत, कि ज्यांनी समाजात जागृती निर्माण केली. तसे तर हजारो लोकं यात सामील आहेत. तरी सुद्धा ज्यांनी अधिक प्रभाव टाकला अशी 61 लोकं यात घेतली असतील असं माझं मत आहे.
