Availability
available
Original Title
पु.ल.एक साठवण
Subject & College
Series
Publisher, Place
Format
पेपरबक
Language
मराठी
Readers Feedback
अभिरुचीसंपन्न, सुखद सहवास.
'अपूर्वाई'ची प्रस्तावना, वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये त्यांनी केलेलं लेखन या पुस्तकात एकत्र वाचायला मिळतं. वामनराव देशपांडे, बाबाआमटे, केशव मेश्राम आदींना त्यांनी लिहिलेल्या पत्रांचा समावेशही पुस्तकात आहे....Read More
Sadgir Sumit Sudam
×
अभिरुचीसंपन्न, सुखद सहवास.
‘अपूर्वाई’ची प्रस्तावना, वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये त्यांनी केलेलं लेखन या पुस्तकात एकत्र वाचायला मिळतं.
वामनराव देशपांडे, बाबाआमटे, केशव मेश्राम आदींना त्यांनी लिहिलेल्या पत्रांचा समावेशही पुस्तकात आहे. चौपाटीवर,
एक होती ठम्माबाई, सवाल अशा कवितांचासाझी पुस्तकाला आहे कायमची आठवणीत राहणारी, कधी संपूच नये असं वाटायला
लावणारी ही साठवण.
