भारतीय समाज आणि स्ञी

By ज्योती लांजेवार

हे पुस्तक प्रकरण अनेक प्रकरणांमध्ये विभागले असून...

Share

नाव:- सुरज पंडित वाडेकर, Department of Philosophy

पुस्तक.:- भारतीय समाज आणी स्त्री

या पुस्तकात  विविध काळातील स्ञी नील जीवनाचा उल्लेख केला गेला आहे, जसे की, वेदकालातील स्ञी-जीवन अतिशय मानाचे व उच्च दर्जाचे होते. देवताविषयक या एक कल्पना रूढ केली स्त्री-त्वाशिवाय पूर्णत्व येऊ शकत नाही. या काळात यानुसार वौदिक आर्यानी कोणत्याही देवा असे देवाला साक्ष भारतीय संस्कृति कोशात नोंदविली. यांमध्ये वैौदिक एकसुती व समानसुती स्वरूप असल्यामुळे त्यांना स्वांतत्र होते.

विविध ललितकलांचा अभ्यास यांमध्ये ” गायन, वादन, नुत्य, फुलांच्या शर्या तयार करणे,  तांदुळ रंगवून चौक मांडणे, यांवर रांगोळी काढने, वाचन, पाठण आदि सर्व कलांचे शिक्षण दिले जाई.

स्त्री ही प्रथम गुरु “हजार शिक्षकांपेक्षा पिता श्रेष्ट आणी लापता हजार पटींनी माता श्रेष्ट गुरु”

मध्ययुगात स्त्री दुर्भाग्यजनक ठरली म्हणजे जर मुलगी जन्माला आली तर सुतक पाळले जाई. यावेळीची परीस्थिती पाहता आजच्या काळात स्त्री जीवन व अधिकार अधिक स्वतंत्र्य झालेले दिसते.

पूर्वी असलेली बाल-जरठ पद्धती अता दिसून येत नाही. बाल- जरठ म्हणजे दिसून येत नाही वर्षाच्या बालिकेले नऊ पसनीस वर्षाच्या पुरुषाबरोबर लग्न होणे.

पितारक्षति कै मारे भ्रता रक्षन्ति स्थाविरे पुत्रा न स्त्री स्वतंत्र महीति म्हणजे बाक्य काळात पितारक्षा करी यौवन काळात पती व वृद्ध अवस्थामध्ये पुत्र करी व स्त्रीला स्वतंत्राचा अधिकार नाही.

शिवकालीन व स्त्री जीवनामध्ये कौटुंबिक व सामाजिक जीवनात धैर्याने पुढाकार घेणाऱ्या परक्रमाने व देशभक्तीने आणि अपार लागाने एक गुणगौरवशाली आदर्श समाजापुढे स्त्रिया असाव्या. शिवकाळात स्त्री विषयक बांधवाना थोडे शिथिल करण्यात आले होतो.

19 व्या शतकात इंग्रज भारतावर राज्य करू लागले पाशाच्च विदयेचा प्रसार व एक मोठ्या युगपरिवर्तनाला सुरुवात झाली, स्त्रियांचा चळवळीतील सहभाग स्वातंत्र काळातील प्रगत स्तर, शिक्षणक्षेत्रातील प्रगती भावरू असे दिसते की प्रदेशामधील वानावरणामध्ये उलेकडील आर्य व दक्षिणेकडील आर्य यांचा संघर्ष. दलीत स्त्री भारतीय समाज रचना  ही वर्णनवस्थेवर. आधारलेली होती यात स्त्रीच्या वाटयाला आलेले. म‌जुराचे जीवन,  जीवन इनके कडक निर्बधान होते की निने या चौकटीबाहेर जाण्याचा विचारध मनात आणणे पाप होतो.पशवेकालीन दलित स्ती मनुस्मृतीतील तत्वज्ञान आचारधर्म म्हणून समाजाने मान्य केले होते.

वेश्याजीवन हे तर अतिशय कठीण आधुनिक महाराष्ट्रातील रत्ती जागृती ही. राजा राममोहन राय, बाळ्यास्ती जांभेकर, दादोबा पांडुरंग, आगरकर महात्‌मा ज्योतिबा फूले, व्यायमुर्ती रानडे यांनी यासाठी मोलाचे कार्य केल्याचे आधुनिक महाराष्ट्रातील स्त्री जागृती ही. राजा राममोहन राय, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, आगरकर महात्‌मा ज्योतिबा फूले, न्यायमुर्ती रानडे यांनी यासाठी मोलाचे कार्य केल्याचे दिसून येते.

हे पुस्तक प्रकरण अनेक प्रकरणांमध्ये विभागले असून भारतीय महिलांच्या जीवनातील विविध पैलूवर केंद्रित आहे.यात पितृसलेचा प्रभाव,  लैगिंक असमानता, संस्कृतरिचा प्रश्चाव, महीलांची भुमिका व हक्कांवर प्रभाव यांचा समावेश होतो.

या पुरस्तकातून प्र करणे कार्मिकदृष्ट्या  मांडणी केली असून चर्चेला जिवंत करण्यासाठी अधिक वास्तविक जीवनातील उदाहरणे किंवा केस स्टडीचा फायदा होवू शकता महिलांच्या हक्काबाबत भारतीय समाजावर सकरात्मक बदलावर भर देवून स्त्रियांसमोरील आहान यावर प्रकाश दोते.

Availability

available

Original Title

भारतीय समाज आणि स्ञी

Subject & College

Culture, Social

Series

Indian societyआत्मकथन

Publish Date

2005-01-01

Published Year

2005

Publisher, Place

सुगाव प्रकाशन

Total Pages

240

Format

Paperback

Country

India

Language

Marathi

Submit Your Review