मुक्या कळ्या - वि. स. खांडेकर माने अर्चना संतोष एस वाय बी ए विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व
Read More
मुक्या कळ्या – वि. स. खांडेकर
माने अर्चना संतोष एस वाय बी ए
विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती.
मुक्या कळ्या हा ग्रंथ संग्रह मराठी साहित्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध लेखक विषय खांडेकर यांचा आहे. डोळ्यात टचकन पाणी उभे करणारे तसेच माणसाचे मन अगदी गुदमरून सोडणारी असा हा कथासंग्रह विं.स खांडेकर यांनी अगदी सोज्वळ आणि साधारण भाषेत लिहिला आहे. या कथासंग्रह मध्ये खांडेकरांनी मध्यमवर्गाची विविध कौटुंबिक चित्र रेखाटले आहेत. त्यासोबतच या पुस्तकांमध्ये मध्यमवर्गीय स्त्रियांच्या जीवनातील दुःखाचे चित्रण करण्यात आले आहे. या पुस्तकात कारुण्याचा उत्कर्ष साधण्यात आला आहे. मुक्या कळ्या हा कथासंग्रह वि .स खांडेकर यांनी 1947 मध्ये प्रकाशित केले हे पुस्तक वाचकांना निराळ्यात सात्विक जगाचे दर्शन घडवते.
सारांश : या कथेचे बळ तिच्या कला दृष्टीत अथवा तांत्रिक सौंदर्यात नाही तर तिच्या आत्यातून पाझरणाऱ्या रसापासून या कथांना उपमा द्यायची झाले तर श्रावणातील पावसाचे देता येईल ढगांचा गडगडात नाही विजांचा चमचमत नाही वादळ वारा नाही मुसळधार धारा नाही काही असे असूनही उन्हाची पाठशिवनीचा खेळ खेळणारा श्रावणातील तो पाऊस असे उपमा देता येईल या कथासंग्रहांमध्ये स्वतः आहेत त्यापैकी एक मी भिकारी आहे म्हणून या खात्यात मध्यमवर्ग यांच्या जीवनातील करून परत चित्र रस पूर्ण रीतीने रेखाटले आहेत ही कथा वाचून माझ्या डोळ्यात पुढे एक दोन अप्रतिम कौटुंबिकता उभे राहिल्या दुसरी कथा आई असती तर यामधील लेखकाने आईचे पण हे सुद्धा स्वार्थी म्हणून त्याचे मन असते हे त्यांनी तितकेच कुशलतेने चित्रीत केले आहे
विश्लेषण: विं.स. खांडेकरांनी तिसरी कथा छबिल्यामध्ये मध्यम वर्गातल्या कौटुंबिक सुखदुःखाचे भावनात्मक चित्रण केले आहे ही गोष्ट एका खेड्या गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबाचे जीवनावर आधारलेली आहे या कथेतील नायक कोण तर बैल त्याचं नाव छबीला! राणू शेतकरी त्याचा मुलगा पांडुरंग याचे छबिल्यावर जिवापाड प्रेम प्राणापेक्षाही अधिक प्रेम असते. पण काळीज नसलेल्या अधिकाऱ्यांच्या दंडलीमुळे त्याला आपला छबिला मुकावे लागते .खेडेगावातल्या शेतकऱ्याचे शत्रू केवळ अज्ञान नाहीतर जुळून मारण्यासाठी गुळणी ही त्यांची गमतीदार गोष्ट अगदी निराळ्या पद्धतीने मांडली आहे वाचकाला मोहिनी घालणारा रस या कथेत आहे .नंतर अत्यंत मनाला भिडणारी कथा ते निर्दय नाहीत ग या कथेत पित्याच्या मुख दुःखावर प्रकाश टाकला आहे त्यांची शेवटची कथा तिळाच्या वड्या या कथेत त्यांनी एका आईच्या प्रेमाचा उल्लेख केला आहे.
कुमकुवत आणि ताकद बाजू : मुक्या कळ्या या कथासंग्रहाचे बाजू-कमकूवत पण आहे कारण या कथा खूपच भावनिक आहेत .प्रॅक्टिकल आयुष्याच्या विरुद्ध आहेत या कथेचा प्रभाव व्यक्तीच्या मानसिकतेवर सहज पडू शकतो .लहान मुलांनी या कथा वाचले तर त्यांची मानसिकता ही अशीच होईल सामान्य जनतेसाठी या कथा अत्यंत भावूक ठरतील .
ताकद: या खात्याचे वैशिष्ट्य असे की शेतकऱ्यांचे शोषण , मध्यमवर्ग वरील जुलूम, गरिबी तसेच बालकांवरील अन्याय कातील दर्शवला आहे .जेणेकरून हे पुस्तक वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्ध केल्यास समाजावर होणारे अन्यायाची जाणीव सर्वसामान्य जनतेला होईल.
वैयक्तिक विचार: मुक्या कळ्या या कथासंग्रहातून बायकांच्या कोमल मनाचे प्रदर्शन खूपच उज्वळ भाषेत केले आहे .त्याचबरोबर समाजात चालणारा अन्न यावर या पुस्तकाचे प्रकाश टाकण्याचे काम केले आहे .मध्यमवर्गी यांचे जीवन कसे
व किती हालकीच्या यांवर या पुस्तकाने प्रकाश टाकण्याचे काम केले आहे मध्यमवर्ग यांचे जीवन कसे व किती कलाकीची आहे यावरही पुस्तकात प्रकाश टाकला आहे.
Show Less