वॉरन बफे यांचे गुंतवणूक मंत्र

By ठाकूर प्रदीप

Share

Original Title

वॉरन बफे यांचे गुंतवणूक मंत्र

Total Pages

205

Language

मराठी

Average Ratings

Readers Feedback

वॉरन बफे यांचे गुंतवणूक मंत्र

(ग्रंथपाल) पवार कल्याणी शांतीलाल निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव हे पुस्तक वॉरेन बफे यांच्या गुंतवणूक तत्त्वज्ञानावर आधारित असून, त्यांच्या यशाचे गुपित उलगडते....Read More

Pawar Kalyani Shantilal

Pawar Kalyani Shantilal

×
वॉरन बफे यांचे गुंतवणूक मंत्र
Share

(ग्रंथपाल) पवार कल्याणी शांतीलाल निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव
हे पुस्तक वॉरेन बफे यांच्या गुंतवणूक तत्त्वज्ञानावर आधारित असून, त्यांच्या यशाचे गुपित उलगडते. दीर्घकालीन गुंतवणुकीचे महत्त्व, योग्य शेअर्सची निवड, संयम आणि शिस्तबद्ध गुंतवणूक यासारख्या तत्त्वांची सखोल मांडणी यात आहे. गुंतवणूकदारांनी कोणत्या धोरणांचा अवलंब करावा आणि जोखीम कशी व्यवस्थापित करावी याचे मार्गदर्शन पुस्तकात केले आहे. नवशिक्या तसेच अनुभवी गुंतवणूकदारांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.

Submit Your Review