Original Title
व्यूहरचना व्यवस्थापन
Subject & College
Publish Date
2024-01-01
Published Year
2024
Publisher, Place
Total Pages
502
ISBN
978-93-6109-181-0
ISBN 13
978-93-6109-181-0
Country
INDIA
Language
MARATHI
Readers Feedback
व्यूहरचना व्यवस्थापन
हे पुस्तक मला व्यूहरचना व्यवस्थापन वर माहिती हवी होती त्यावेळेस मी ग्रंथालयातून आणले . ह्या पुस्तकामुळे माझ्या मनातील व्यूहरचना व्यवस्थापन याबद्दल असलेले निर्माण झालेले प्रश्न...Read More
Miss. Vaidya Punam Revnnath
व्यूहरचना व्यवस्थापन
हे पुस्तक मला व्यूहरचना व्यवस्थापन वर माहिती हवी होती त्यावेळेस मी ग्रंथालयातून आणले . ह्या पुस्तकामुळे माझ्या मनातील व्यूहरचना व्यवस्थापन याबद्दल असलेले निर्माण झालेले प्रश्न होते ते सोडवण्याचे काम केले . वाणिज्य विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना हा एक नविन व उत्कृष्ट विषय आहे .
नवीन शैक्षणिक धोरण व विद्यापीठ आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विविध शाखांतर्गत नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली आहे. या पार्श्वभूमीवर एम.कॉम. प्रथम वर्ष, सत्र-2 या वर्गासाठी ‘व्यूहरचनात्मक व्यवस्थापन’ हे पुस्तक आहे. व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची ओळख’ यामध्ये व्यूहरचनेची संकल्पना, व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची उत्क्रांती, व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची संकल्पना, व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची प्रक्रिया, निर्णयनिर्धारण दृष्टिकोन, संचालक मंडळ आणि वरिष्ठ वात्तताविषयक भूमिका व्यूहरचनात्मक व्यवस्थापनातील सामाजिक आणि आणि नैतिक मुद्दे, सामाजिक जबाबदारी आणि व्यूहरचनात्मक व्यवस्थापन या मुद्द्यांवर सविस्तर माहिती दिली आहे.
पुस्तक वाचन करताना असे लक्षात आले की ह्यात अनेक लेखकांनी लिहिलेल्या संदर्भ आहे त्यामुळे अनेक संदर्भ बघण्याची गरज पडली नाही . तसेच चांगले मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली
एकं दरीत व्यूहरचना व्यवस्थापन हे व्यवसायातील बदल,प्रगती घडवनू
आणते त्याबाबतची समर्पक माहीती मला या पुस्तकातून उपलब्ध झाली.
हे पुस्तक मला व्यूहरचनात्मक सुत्रीकरण, व्युव्हरचानात्मक विश्लेषण या संकल्पना समजण्यासाठी आवश्यक असल्याचे वाटते . आणि भाविष्यातही या पुस्तकाचा माला उपयोग होईल ॰
धन्यवाद.
