सम्पूर्ण चाणक्य नीति

By विश्वामित्र शर्मा

Share

Original Title

सम्पूर्ण चाणक्य नीति

Publish Date

2015-01-01

Published Year

2015

Total Pages

185

ISBN

9788131001370

ISBN 13

9788131001370

Format

Paperback

Country

भारत

Language

मराठी

Readers Feedback

सम्पूर्ण चाणक्य नीति

वरील पुस्तकात दैनंदिन आयुष्यात ज्या गोष्टी एका गुणवान मनुष्याने कराव्या याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपल्या आयुष्यात आपण कश्याप्रकारे सावधगिरी बाळगू शकतो याचा विश्लेष्णातामक अभ्यास...Read More

Sidam K. N.

Sidam K. N.

×
सम्पूर्ण चाणक्य नीति
Share

वरील पुस्तकात दैनंदिन आयुष्यात ज्या गोष्टी एका गुणवान मनुष्याने कराव्या याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपल्या आयुष्यात आपण कश्याप्रकारे सावधगिरी बाळगू शकतो याचा विश्लेष्णातामक अभ्यास चाणक्यनिती या पुस्तकात दिलेली आहे.
चाणक्य ज्यांनी एका साधारण बालकाला मोर्य साम्राज्याचा उत्तराधिकारी बनण्यासाठी जी शिकवण दिली ज्या लहान बालकानेसमोर जाऊन राजा धनानंद यांचा पराभव केला. या दिलेल्या शिकवणीने तो साम्राज्याचा राजा बनला. चंद्र‌गुप्त मोर्य यांना दिलेली शिकवण थोडक्यात या पुस्तकात दिलेलीआहे.

Submit Your Review