प्रा. झुंबरलाल कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर हे पुस्तक लिहीले आहे. पहिल्या खंडात त्यांच्या बालपनाचे वर्णन केलेले आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्हातील, खंडाळा तालुक्यातील नायगावात झाला. खंडोजी नेवसे पाटील हे त्यांचे वडिल होते गावकऱ्यांच्या आणि आई-वडिलांच्या सोबत त्या खेळत चालत वाढत होत्या. सावित्रीबाई एकदा बाजारात गेल्या होत्या. तिथे एका इंग्रज माणसाने त्यांना बायबल नावाचे पुस्तक दिले. पण त्यांना उमजले की त्यांना वाचता येत नाही. त्यांनी आपल्या आईला सांगितले. त्या बोलल्या “मुलीने शिकायचे नाही” नाहीतर गावातील लोक वाळीत टाकतात.
दुसऱ्या खंडात प्रा. झुंबरलाल कांबळे यांनी सावित्रीबाईच्या लग्न विधीचे वर्णन केलेले आहे.
सावित्रीबाईनचे लग्न सातव्या वर्षी झाले. पुण्यात गोंविदराव फुले यांचा मुलगा ज्योतीबा फुले त्यांची मावस बहीन सगुणाबाईने त्यांना सांभाळले. फाल्गुन वदद्य 5, शके 1761 म्हणजे असवी सन 1840 ला सावित्रीबाईचे लग्न ज्योतीबा फुले यांच्यासोबत झाले.
तिसऱ्या खंडात प्रा. झुंबरलाल कांबळे यांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतीबा फुले यांची क्रांतीला सुरुवात याचे वर्णन केलेले आहे.
सावित्रीबाई आणि ज्योतीबांनचा संसार सुरु झाला ज्योतीबा इंग्रजी शाळेत जात. सावित्रीठाई शेतात, मळ्यात काम करायला त्यांच्या सोबत जात. ज्योतीबांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शाळा काढण्याचा विचार केला. त्यांनी सावित्री बाईना आणि सगुणाबाईना मळ्यात शिकवायला सुरुवात केली.
चोथ्या खंडात प्रा. झुंबरलाल कांबळे यांनी सावित्रीबाई फुले या मुलींची पहिली शिक्षिका याचे वर्णन केलेले आहे.
1848 साली ज्योतिबा फुल्यांनी मुलींची पहिली शाळा काढली सनातनी लोकं खूप विरोध करत. शेण दगड मारत शिव्या देत, पण त्यांनी ते मनावर घेतले नाही. आणि सावित्रीबाई ज्योतिबा यांनी चार वर्षात 18 शाळा काढल्या.
पाचव्या खंडात प्रा. झुंबरलाल कांबळे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दलितांसाठी पहिली शाळा काढली याचे वर्णन केलेले आहे.
भारतातील पहिली शाळा इसवी सन 1851 ला सावित्रीबाई ज्योतिबा यांनी अस्पृश्यांनसाठी सुरू केली दलीत अस्पृश्य, भिकारी, लाचार असून त्यांना किंमत नव्हती. मोठ्यामोठ्या इमारती बांधण्यासाठी त्यांचा बळी किंवा जिवंत गाडायचे ज्योतिबा धर्मग्रथ वाचून त्यांना भेद कुठेच दिसला नाही लहुजी बुवा मागं हे सैन्यात जमादार व समाजसेवक पेन्शनवर आलेले त्यांनी सावित्रीबाई – ज्योतिबाना लोकांना समजावून मुले शाळेत पाठविण्याचे सहकार्य केले.
सहाव्या खंडात प्रा. झुंबरलाला कांबळे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले घराबाहेर पडले याचे वर्णन केलेले आहे
सावित्रीबाई ज्योतिबाचे कार्य चालू होते. गावतले लोकं खूप भडकले त्यांनी गोविंदरावांना सांगितले तुमचा मुलगा सुन त्यांना समजावा नाहीतर गाव तुम्हाला वाळीत टाकेल. ज्योतिबा – सावित्रीबाईने ते ऐकले नाही ते घराबाहेर पडले.
ज्योतिबांचा मित्र मुस्लिम उस्मान शेख त्याच्याकडे गेले. त्यांनी तिथे आपला संसार उभा केला आणि त्यांच्या हौद त्यांनी अस्पृश्यांनसाठी खुल्या केल्या.
सातव्या खंडात प्रा. झुंबरलाल कांबळे यांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी विधवासाठी पाळणाघरे काढली याचे वर्णन केलेले आहे.
सावित्रीबाई – ज्योतिबा हे खरे समाजसेवक असल्यामुळे त्यांचे विचार-आचार क्रांतिकारक होते, त्यांनी मुलींनसाठी शाळच नाहीतर खूप काही केले. त्यांच्यावर होणारे आत्यचार थांबवले. ब्राहमणांच्या घरी सती न गेलेल्या बालविधवा, केस कापलेले, चेहरा सुकलेला तरुण राहत त्यांनी त्यांच्यासाठी पाळणाघरे काढली. त्याचं राहणं, खाणपिन, बाळंतपण सर्व त्याच करत त्याच्या मुलांना आपल मुल समजत.
आठव्या खंडात प्रा. झुंबरलाल कांबळे यांनी सावित्रीबाई – ज्योतिबांनी विधवा पुनर्विवाह सभा याचे वर्णन केलेले आहे.
28 फेब्रुवारी 1853 रोजी सावित्रीबाईंनी आपल्या घराशेजारीच विधवानसाठी घर बांधले. 100 विधवांनी त्याचा फायदा घेतला सावित्रीबाई – ज्योतिबानी नंतर विधवा पुनर्विवाह सभा स्थापन केली इंग्रजांनी सती बंदीचा कायदा केला तरीपण त्यांच्यावर आत्याचार चालूच होता. त्यांनी न्हाव्यांना समजावले. नंतर न्हावी समजले त्यांनी संप केला.
नवव्या खंडात प्रा. झुबरलाल कांबळे यांनी सावित्रीबाई – ज्योतिबा याचा दुष्काळ, प्लेग व शेवट याचे वर्णन केलेले आहे.
महाराष्ट्रात शेतीसाठी मधुनमधुन जास्त पाऊस पडत नाही. सावित्रीबाईच्या काळात पण त्यांच्या गावत दोन वेळा दुष्काळ पडला 1876 साली आणि 1896 साली पहिल्या दुष्काळात सावित्रीबाईनीं ज्योतीबांनसोबत झुंज दिली. दुसऱ्या दुष्काळात त्या एकट्याच तरी त्यांनी झुंज दिली. माणसांना खायला मिळत नसल्याने ते मरत. सावित्रीबाईची एक कविता –
झाडेझुडओ वाळून जाती
उजाड झाला सर्व देश
गुरे मरती रानावनात
माणसे मरून पडती घरात.
ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली. त्यांच्यातर्फे ठिकाठिकाणी पाणपोया, अन्नछत्रे सुरु केली 1890 साली महात्मा ज्योतीबा फुले निधन पावले. ज्योतीबांचे जिवन तेच सावित्रीबाईचे जिवन त्या खचल्या नाहीत. 1997 साली प्लेग हा रोगाने मानसे मुरु लागली. सावित्रीबाईचा दत्तकपुत्र यशवंत तो डॉक्टर झाला होता, त्यानी दवाखाना उघडला सर्व माणसांना उपचार मिळु लागला. त्यांना कळाले महाराचा मुलाला प्लेग रोग झाला. त्यांनी स्वता त्याला खांदयावर दवाखान्यात आणले. त्यावेळी त्यांना प्लेग रोग झाला ज्योतीबांच्या निधनानंतर सात वर्षांनी त्यांचे पण निधन झाले. सावित्रीबाई-ज्योतीबांचा सरकारने पुण्यात सत्कार समारंभ घडवुन आणला होता.