Readers Feedback

सुख

(सहाय्यक प्राध्यापक) बोरूडे निकिता प्रमोद निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव लेखकांनी सुखाशी निगडित असणारे. विविध संकल्पना जसे की आठवण, विस्मरण, सत्य ,स्वप्न,...Read More

Borude Nikita Pramod

Borude Nikita Pramod

×
सुख
Share

(सहाय्यक प्राध्यापक) बोरूडे निकिता प्रमोद निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव
लेखकांनी सुखाशी निगडित असणारे. विविध संकल्पना जसे की आठवण, विस्मरण, सत्य ,स्वप्न, मानवी, आयुष्याची क्षणभंगुरता परमेश्वराची चिरंतन अस्तित्व तसेच प्रेमाचे सौंदर्यव यांनी अतिशय अभ्यासपूर्व सर्वांना समजेल. अशा सोप्या भाषेत टिपले आहेत. सुख कणभर गोष्टीत लपलेलं असतं, फक्त ते मनभर जपता यायला हवं .

Submit Your Review