Book Review: Suryawanshi Durgesh Ashok First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana " हिंदुपदपादशाही " स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
Read More
Book Review: Suryawanshi Durgesh Ashok First Year B Pharmacy,
Divine College of Pharmacy Satana
” हिंदुपदपादशाही ”
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदु पद पादशाही बद्दल आणि 1857 च्या पहिल्या स्वातंव्य संग्रामाबद्दल सावरकर यांनी लिहिले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेला हिंदुपद पादशाही हा ऐतिहासिक ग्रंथ आहे. आणि या पुस्तकातून सावरकरांनी शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशंजॉनी स्थापन केलेल्या सम्राज्याच्या इतिहास आणि मराठ्यांचा ऐतिहासिक उपलब्ध्या बद्दल माहिती दिली आहे. या पुस्तकातुन सांगण्यात आले आहे की मराठे लुटेरे नव्हते तर त्यांनी हिंदुना इस्लामिक आक्रमांपासून मुक्त करण्यासाठी लढा दिला होता.
बाजीराव प्रथम यांनी हिंदु पदपाशाही आदर्श उपदेश केला असे म्हणतात. स्वातंत्र्य हिंदु साम्रा – ज्याच्या स्थापनेचा तो आदर्श आहे. त्यांचा हेतू होता की मुघल साम्राज्य बदलुन हिंदु-पद-पादशाही निर्मान करायचे. 1720 ते मृत्युंपर्यंत त्यांनी पाचवे माठण छत्रपती शाहु यांचे पेशवे म्हणून काम केले. हिंदुपदपादशाही हे या पुस्तकात हिंदुपदपादूशाही म्हणजे काय. व हिंदुपदपाद शाही या शब्दाचा अर्थ ,
हिंदुपदवादशाही म्हणजे म्हणजे हिंदु राजेशाही करण्याची कल्पना काय, हिंदुपदपादशाही हिंदु राज्य स्थापना भारतीय इतिहासात नामवंत राजे, शुर योद्धे आणि दुरदुष्टी असलेल्या नेत्यांच्या कथा आहेत ज्यांनी काळाच्या मोघात काळाच्या मोघात अमिट छाप सोडली. आहे. या महापुरुषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विलक्षण जीवन धैर्य नेतृत्व अतुट रूढनिश्चय आणि लोकाभिमुख प्रशासनाचे मुर्तिमंत रूप म्हणुन उजळून निघते. हिंदुधर्म जगण्यासाठी टिकण्यासाठी संघर्ष करत असल्याने भारताचा बौद्धिक भुभाग नापीक होता. याच काळात मातीचे सुपुत्र असलेल्या थोर मराठयांनी केवळ सुरुवातीपासुनच साम्राज्य निमर्मान केले नाही, तर फुटीर आणि जुलमी राजवटीला तोड देत राष्ट्रीय स्तरावर हिंदु समन्चेि पुनरुजीवनही केले. छम्रपती शिवाजी महारांजांनी एक सार्वभौम हिंडरा- ज्यू स्थापन केले जेथे सामान्य लोकांचे हित जपले गेले हिंदुराष्ट्रवादाचे कस्टर समर्थक आणि हिंदु हितस- बंधाचे रक्षणकर्ते म्हणून त्यांनी सक्रीयपणे हिंदु अस्मिता स्थापित केले. त्याच्या साम्राज्यात मंदीरे बांधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच्या चळवळी आणि हिंदु राष्ट्रवादावर केंद्रीत विचारसरणीचा मार्ग मोकळा झाला. आणि हिंदुसंस्कृती ही जपव्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली,
अशा धाडसी पराक्रमाने विविध किल्ले आधि त्याच्या अधक मोहीमेची सुरुवात प्रदेश मुक्त करण्यासाठी त्याच्च केली पुरंधरच्या लाईत त्याने फत्तेखानच्या नेतृत्वाखालील सैन्याचा प्रराभव केला, प्रतापगडाच्या लुदाईत शिवाजीच्या सैन्याचे विजापुर सल्तनतच्या सैन्यावर विजय मिळवला मराठ्यांनी केवल मुसलानांच रोखले नाही तर 18 व्या शतकातील बहुत ब्रिटीश सैन्याला भारतावर आक्रमण बहुतांश काळ कराणापासुन रोखखले शिवरायांच्या लष्करी यशाचे केवळ त्यांचे अपवादात्मक सामरीक तेजच दाखवले नाही तर भविष्यात येणाऱ्याा योध्यांच्या पिठ्यांसाठी ते कालातील प्रेरणास्त्रोत म्हणून नहीं काम केले..
प्रशासनाचे महत्व ओळखून मराठ्यांनी त्यांच्या साम्राज्यात स्थानिक प्रशासन जलद न्याय व्यक्चा आणि सुव्यवस्थिक महसूल संकलन् यावर भर देणारी धोरणे अमलात आणली सामान्य लोकांचे कल्यान आवि संरक्षणास प्राधान्य देणारी रक सुसंघटीत प्रणाली स्थापन करणे हा यामागचा उद्देश होता. “सब का साथ, सब का विकास” यावर त्यांचा खरा विश्वास होता आणि आचरणात आणले. शासनाऐवजी व्यवस्था – आधारीत शासन निर्मान करण्यावर भर देण्यात आला. एक उल्लेखनीय उपक्रम म्हणजे “अष्ट प्रधान” किंवा आठ मंत्र्याची परिषद् स्थापन करणे कौशल्याने संपुर्ण साम्राज्यात कार्यक्षम शासन सुनिक्षित केले, भष्टाचारही कमी झाला आणि शेतकरी, व्यापारी आणि कारागीर त्यांच्या हिताचे रक्षणे झाले.
48 वर्षपिक्षा कमी कालावधीत, शिवाजी महाराजांनी एवढ्या शक्तीशाली राज्याचे बळकटीकरण कले ते 18 व्या शतकाच्या सुरुवातीला उदयास आलेल्या हिंद साम्राज्यासाठी एक मजबुत पाया म्हणूनअशा रीतीने शिवाजी महाराजांच्या पिढीतच नाही तर त्यांच्यानंतरच्याही पिढ्यात तीच देशभक्तीची उदात्त ज्योत तेवत होती आणि आपण हिंदुजातीचे राजकीय स्वातंत्र्य । परत मिळविण्याचे व परक्या रानटी शत्रूपासून हिंदुधमाचे संरक्षण करण्याचे तेच ईश्वरकार्य पुढे चालवीत आहो अशीच जाणीव होती एवढ्या बलिष्ठ शत्रुच्या विरुद्ध असल्या संग्रामात यशस्वी होणे नुसूत्या लुटारूना आणि दरवडेखोरांना शक्य नव्हता हिंदुस्थानातील दुसऱ्या कोणत्याही जातींना ज्याला तोंड देता आले नाही अशा महासंकटापासुन आपल्या मातृभुमीची मुक्तता करण्याच्या कायति त्या पिठीतल्या देशभक्तांना धैर्य आणि सामर्थ्य यावयाला त्याच्या मुळाशी रफ प्रचंड नैतिक आणि राष्ट्रीय शक्ती होती हेच कारण होते.
पुढची काही दशके देशभरात मराठा सलेचा प्रसार झाला या दुष्ट्या राजाने दाखवलेल्या मागनि समृष्धी आणि विकाशाच्या शिरावर पोहचले. या सर्व उदाहरणांचा व केल्यास असे महाराज हिंकंपदपादशाही याचा विचार म्हणता येईल की हे आधुनिक भारताचे छत्रपती शिवाजी खरे निमति होते. आणि प्रत्येकाणे शिक्षण घेतले पाहिजे. कारण युद्धाच्या वेळी ज्या गोष्टी सामथ्याने साध्य करता येत नाहित त्या ज्ञानाने आणि युकीने मिळवता येतात. आणि शिक्षणातून ज्ञान मिळते. या हे पुस्तक (हिंदुपदपादशाही) या साण वाचल पाहिजे कारण “ज्यांच्यासाठी अत्यंत वाईट परिस्थितही सतत त्यांच्या ध्येयासाठी कार्य करण्याचा निर्धार केला जातो त्यांच्यासाठी वेळ स्वतःच बदलतो व पुस्तकातून बोध असा की “आत्मविश्वास शक्ती प्रदान करते आणि शक्ती ज्ञान देते. ज्ञान स्थिरता प्रदान करते आणि स्थिरता विजयाकडे घेऊन जाते.
Show Less