Readers Feedback

पराजय हा विलंबित जयच होय

पराजय हा विलंबित जयच होय जग पराजयाला क्षमा करेल, परंतु संधीचा योग्य फायदा करून न घेणाऱ्या व्यक्तीला कधीच क्षमा करणार नाही. विचारांना चालना देणारी अशी...Read More

Sahare Haridas Raghunath

Sahare Haridas Raghunath

×
पराजय हा विलंबित जयच होय
Share

पराजय हा विलंबित जयच होय
जग पराजयाला क्षमा करेल, परंतु संधीचा योग्य फायदा करून न घेणाऱ्या व्यक्तीला कधीच क्षमा करणार नाही.
विचारांना चालना देणारी अशी बरीचशी नीती वचने या पुस्तकात अशी वचने जागो जागी आढळतात. अतिशय गुंतागुंतीच्या वेदांतिक सत्ये साखरेत घोळलेल्या औषधांच्या समुधर गोळीसारखी स्वामीजींनी सहजतेने मांडलेली आहेत. श्री कृष्ण, येशू ख्रिस्त, बुद्ध, महावीर, मोहम्मद पैगंबर या सर्वांनी विवरण केलेल्या सत्यांचा या पुस्तकात सुवर्ण साधलेला असून यातून अनेक सूक्ष्म पैलू ज्ञान उलगडले, जीवनातील दैनंदिन समस्या पासून दूर पळून जाण्यासाठी या पुस्तकातून सांत्वनपर सल्ला दिलेला आहे. समस्यांमुळे एखाद्याने खचून न जाता समस्या हे एक आव्हान म्हणून स्वीकारल्यास सर्व समस्या कशा सोडवाव्यात याचे मार्गदर्शन या पुस्तक मिळते.
Sahare Haridas Raghunath (M.V.P. Samaj Adv. Vitthalrao Ganpatrao Hande College of Education, Nashik.)

Submit Your Review