Jakhadi mrunal mahesh anuradha more (STUDENTS) B.Y.K.College of Commerce NASHIK. ‘श्यामची आई है साने गुरुबी उर्फ पांडुरंग सणारीव साने यांनी
Read More
Jakhadi mrunal mahesh
anuradha more (STUDENTS)
B.Y.K.College of Commerce NASHIK.
‘श्यामची आई है साने गुरुबी उर्फ पांडुरंग सणारीव साने यांनी लिहीलेले आत्मकथानात्मक पुस्तक
आहे हे पुस्तक त्याच्या बालपणीच्या आठवणी वर आधारीत असून, त्यात झाइच्या महान
त्यागाचे आणि सुसंस्कारांचे प्रभावी चित्रन करते. व्याने गुरुजीच्या लेखणीतून आईच्या निस्सीम
प्रेमाची, त्यागाची आणि कर्तव्य भावनेची अप्रतिम कहानी उलगडते.
कशा हो श्याम या मुलाच्या भोवती फिरते. श्यामचे बालपण गरीब घडते. कठीण असते. गराब
पण संस्कारक्षम कटुंबात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत वडील कलेले नसल्याने त्यांना
रोजगार योग्य मिळत नाही. या परिश्थितीत श्यामची आई कुटुंबाची बभूवे जबाबदारी सामय
सांभाळते. ती कष्टाळू संयमी भाणि त्यागारील स्वभावाची आहे. तिने आयुष्यातील सर्व दुःख
आणि लास सहन करून आपल्या मुलांना चांगले संस्कार संस्कार दिले. श्यामची आई हे पुस्तक
केवळ आईच्या ममतेची गोष्ट नाही तर तिच्या नेतिकता समाजसेवा आणि कर्तव्यपालानाचेही
उत्कृष्ट उदाहरण आहे. ती आपल्या मुलांना कष्ट करण्याचे महत्व शिकवते. आणि त्यानां कधीच
निराश होऊ देत नाही. श्यामच्या आईने त्याला व्यत्य, अहिंशा, आणि प्रामाणिकपणाचे धने दिले.
ती श्यामला नेहमी, इतरांची मवत करण्याय प्रेरित करते. श्यामची आई नेहमी देवावर सध्या
ठेवुन, कष्ट आनि त्यागाची शिकवण देते.
पुस्तकात अनेक प्रसंगमध्ये अईिच्या कर्तृत्वाचा उल्लेख अहि. श्यामला शाळेत पाठवण्यासाठी ती
कम्यने पैसे साठवते. आणि त्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलतेः श्यामच्या आईचे ध्येय
स्पष्ट असते की, आपल्या मुलांना चांगले संस्कार वेने आणि त्याना उत्तम व्यक्ती बनवणे
आईच्या त्यागामुळे श्यामच्या मनात तिच्या विषयी अपार अपार प्रेम निर्माण होते. श्यामच्या
प्रत्येक निर्णयांमध्ये त्याला योग्य मार्गदर्शन करते आणि त्याला सदाचरणाचे धडे देते. श्यामच्या
आईने तिच्या आयुष्यात अनेक संकट सहन केली, पण तिच्या मुलांच्या शिक्षणात आणि
विकासात तिने कधीच कमीपणा येऊ दिला नाही.
पुस्तकराचा शेवर अत्यंत भावनिक आहे. श्यामची आई आजारी पडते आणि अखेरीस तिचे निधव
होतेः तिच्या, निधनानंतर श्यामच्या जीवनात मोठी पोकळी निमर्माण होते. पण तिच्या शिकवणी
मुळे तो आपले जीवन सत्कारणी लावतो,
अईिच्या आठवणी त्याला नेहमीच प्रेरण देतात “श्यामची आई” हे पुस्तक एक आदर्श आईचे
चितन करते या पुस्तकातुन व्याने गुरुजीनी त्यांच्या आईवर असलोने अपार प्रेम आणि आदर व
कृतज्ञता व्यक्त केली. आहे.
भारतीर समाजातील अईिच्या भूमेकेचा गोरख करतांना, गुरुजीनी तिता नवी ओळख दिली उनहि.
“ श्यामची आई” हे पुस्तक केवळू साहित्यक दृष्टीकोनातून नव्हे तर नैतिक मूल्ये, संस्कारा आणि
समाजसेवेच्या दृष्टीकोनातुनही महत्व दि आहे. ल्या मुळे हे पुस्तक भारतीय साहित्यातील एक
अमुल्य रत्न मानले जाते. हे पुस्तक सर्वांनी नक्की वाचा.
Show Less