'जन्म'

कथा, कादंबरी, समीक्षा लेखन असे विपुल लेखन केलेले प्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक ग्रामीण कथाकार म्हणून अधिक परिचित आहेत त्यांचे पूर्ण नाव दशरथ तायाप्पा भोसले. 'जन्म' हा द. ता. भोसले यांचा १४ जानेवारी २००३ मध्ये प्रसिद्ध झालेला ग्रामीण कथा संग्रह आहे. खेडेगावातील हृदयस्पर्शी वास्तव कथा यात आहेत

Price:  
₹130
Share

Availability

available

Original Title

'जन्म'

Publish Date

2023-12-12

Published Year

2023

Total Pages

144

Format

Paperback

Country

India

Language

Marathi

Submit Your Review