डियर तुकोबा

By विनायक होगाडे

जगद्गुरु  संत तुकाराम महाराज यांच्या   जीवनाचरित्राचा वास्तव वेध घेणारे लेखन मराठी साहित्यात अपवादाने आढळते. यामध्ये प्रामुख्याने डॉ.आ.ह.साळुंखे,सदानंद मोरे,भालचंद्र नेमाडे' दिलीप पुरुषोत्तम चित्रे,किशोर सानप इ. लेखकांनी तुकोबारायांचे चरित्र जनमानसासमोर एक आश्वासक  भूमिका घेऊन  व कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्यान्वेषी पद्धतीने आणण्याचा प्रयत्न केला आहे.  यामध्ये नव्या पिढीतील एक महत्त्वाचे नाव जोडावे लागेल ते म्हणजे विनायक होगाडे. विनायक होगाडे यांचे 'डियर तुकोबा'हे कादंबरीवजा पुस्तक या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

Share

तुकोबारायांचा जीवनसंघर्ष व जगण्याचं मर्म उलगडणारी कादंबरी:डियर तुकोबा

Original Title

डियर तुकोबा

Publish Date

2024-01-01

Published Year

2024

Total Pages

169

ISBN

9789391629571

Format

Paperback

Language

मराठी

Readers Feedback

Dear Tukoba
Manisha Prakash Rananaware

Manisha Prakash Rananaware

January 8, 2025January 18, 2025
हलकेफुलके, आकलनास सोपे.. तुकोबा कालातीत आहेत हेच अधोरेखित होते वारंवार.
Dr. Dattatray Sankpal

Dr. Dattatray Sankpal

January 8, 2025January 18, 2025
तुकोबारायांचा जीवनसंघर्ष व जगण्याचं मर्म उलगडणारी कादंबरी : डियर तुकोबा
डॉ. विजय बालघरे

डॉ. विजय बालघरे

January 8, 2025January 18, 2025

Submit Your Review