Salvi Ramchandra
Books By Salvi Ramchandra
स्वाधीन की दैवाधिन?
By Salvi Ramchandra
₹255
दुसऱ्या महायुद्धात शत्रूच्या तावडीतून सुटका करून घेतलेल्या मेजर साळवी यांची रोमहर्षक सत्य युद्धकथा. 'स्वाधीन की दैवाधीन ?' ही एका सैनिकाची किंवा युद्धबंद्याची केवळ एक रोमांचकारक आत्मकथा नसून माणुसकीची कथा आहे.