Baburaoji Gholap College Sangvi Pune 27

Showing 9-16 of 30 Books

Daily Inspiration

By Robin Sharma

The book is an international best seller written by a celebrated author. It shows us the path to do our work and live life with the mindset of realizing different

International Trade and Finance

By Dr. Wadhawankar Santosh

डॉ. संतोष वाढवणकर आणि सहकारी यांनी लिहिलेले आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्त हे पुस्तक जागतिक व्यापार आणि आर्थिक व्यवस्थांची सखोल माहिती देते. पुस्तकात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा इतिहास, महत्त्वाचे आर्थिक सिद्धांत, आणि आधुनिक

Essentials Of Integrated Research Methodology

By Dr. Wadhawankar Santosh Nandkumar

सदर पुस्तक हे वास्तविक जगात संशोधकांना भेडसावणाऱ्या आव्हानांना देखील मार्ग दाखवताना दिसते. लेखकने मर्यादित संसाधने, वेळेची मर्यादा आणि डेटा संकलनातील अडचणी यासारख्या सामान्य अडथळ्यांवर मात करण्याबाबत व्यावहारिक सल्ला देतात. त्यांच्या

चित्रातील भावविश्व

By डॉ. रामोड ज्योती रामराव

चित्रावर आधारित समाज प्रबोधनात्मक लेख यामध्ये लिहिलेले आहेत. चित्राच्या माध्यमातून समाजात जागृती व्हावी निसर्गा विषयी प्रेम,मानवता, व्यक्तीच्या अंगी चांगल्या गुणांची रुजवणूक व्हावी, समाजात बंधुभाव निर्माण व्हावा  या दृष्टिकोनातून पुस्तकाचे लिखाण

परिवर्तन: शास्त्रही, कलाही

By डॉ. आ.ह. साळुंखे

या पुस्तकामध्ये एकूण २० प्रकरणे दिलेली आहेत  यामध्ये डॉ.आ. ह. साळुंखे यांनी असे सांगितले आहे की, परिवर्तनाचे प्रक्रिया ही एक सुंदर तपश्चर्या आहे आणि आपण ही तपस्या निष्ठेने विवेकाने, संयमाने,

साहित्याचे तत्वज्ञान

By Dhawale Vinayak

"साहित्याचे तत्वज्ञान" हे पुस्तक साहित्याच्या गहनतत्त्वज्ञानाची ओळख करून देत, त्याच्या विविध अंगांवर प्रकाश टाकते आणि वाचकांना साहित्याच्या महत्त्वाची, त्याची समाजावर होणारी गहरी छाप आणि त्याचा विचारप्रवर्तक रोल समजून घेण्यास मदत करते.

The Prince.

By Niccolo Machiavelli

The Prince, by Niccolo Machiavelli is a powerful and insightful look into the mind of a master politician who has an uninhibited sense of honesty and bluntness that leaves the

महात्मा गांधींची विचारसृष्टी

By डॉ.यशवंत सुमंत

२१ व्या शतकातील दुसऱ्या दशकात राजकीय अभ्यासक डॉ.यशवंत सुमंत यांनी महात्मा गांधींची विचारसृष्टी काही अलक्षित पैलू या शीर्षकांमध्ये त्यांनी केलेली गांधी विचारांची मांडणी आणि त्याद्वारे त्यातील काही अलक्षित पैलूंवर प्रकाश