Baburaoji Gholap College Sangvi Pune 27

Showing 25-30 of 30 Books

जंगलनामा

By Dr Arvind Redkar

या पुस्तकामध्ये एकूण चार प्रकरणे दिलेली आहेत. संपूर्ण पुस्तक हे सत्यकथेवर आधारित आहे. छत्तीसगढ राज्यामध्ये बस्तर नावाचे जंगल आहे तेथील ही कथा आहे. याला पौराणिक संदर्भ आहे प्रभू रामचंद्र ज्यावेळी

त्यांना सावलीत वाढवू नका

By डॉ. आ.ह. साळुंखे

लहानपणापासूनच मुलांचे अति लाड न करता, त्यांना अपेक्षाभंगाचे विष पचवण्याची ताकद  निर्माण करून, विवेक जागृत करून, प्रसन्न मनाने नव्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी, सक्षम करण्याची ऊर्जा कशी देता येईल? यासंबंधीचे प्रोत्साहन पर

आंबेडकरवाद

By अशोक बाबर

डॉ. अशोक बाबर यांचे आंबेडकरवाद हे खूप मौलिक पुस्तक वाचून झाले. अभिप्राय लिहिण्याच्या किंवा पुस्तक परीक्षण करण्याच्या भानगडीत मी आजपर्यंत फार पडलो नाही. पण 'आंबेडकरवाद' हे पुस्तक वाचल्यानंतर लिहिल्याशिवाय राहावले

पालावरची माणसं

By

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊन गेली.आपण स्वातंत्र्याचा अ0 .मृत महोत्सव देखील अत्यंत दिमाखदार पद्धतीने साजरा केला. परंतु अजूनही आपल्या देशातील जवळजवळ 50 टक्के लोकांच्या अन्न,वस्त्र,निवारा या प्राथमिक गरजाही

डियर तुकोबा

By विनायक होगाडे

जगद्गुरु  संत तुकाराम महाराज यांच्या   जीवनाचरित्राचा वास्तव वेध घेणारे लेखन मराठी साहित्यात अपवादाने आढळते. यामध्ये प्रामुख्याने डॉ.आ.ह.साळुंखे,सदानंद मोरे,भालचंद्र नेमाडे' दिलीप पुरुषोत्तम चित्रे,किशोर सानप इ. लेखकांनी तुकोबारायांचे चरित्र जनमानसासमोर एक आश्वासक 

इकिगाई

By मोगी केन

दीर्घायुषी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य