
अमृतवेल
By खांडेकर वि .स .
अमृतवेल ह्या कादंबरीत आपल्याला खूप काही शिकायला मिळत .जसे की जीवनामध्ये किती संकटे आले तरी आपण ती लढायला तयार असतो .त्याच्यावर मात द्यायला हवी कारण ,असे काही लोक असतात. त्यांच्या जीवनात आपल्यापेक्षा खडतर असं त्यांचं जीवन असतं.